TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२० हजारांची लाच स्वीकारताना वनविभागाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) वनजमिनीच्या जागेत अतिक्रमण करून हॉटेल व्यवसाय थाटल्याच्या आरोप करीत तडजोडी अंती २० हजारांची लाच स्वीकारताना एसीबी पथकाने दोघांना रंगेहात पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र आनंद झुटे (वय ४८) व साहेबराव बाजीराव महाजन (वय ५४) अशी संशयितांची नावे असून, झुटे वनपरिमंडळ अधिकारी, तर महाजन वनरक्षक या पदावर कार्यरत आहेत. सातपूर वनविभाग कार्यालयात दोघांची नेमणूक असून, ते वर्ग ३ अधिकारी आहेत. ४८ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदाराचे हयात दरबार नावाचे हॉटेल असून, वनविभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम केल्याचा दावा संशयितांनी केला होता. त्यामुळे तक्रारदाराने संशयितांची भेट घेतली असता त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून अतिक्रमित जागेवर व्यवसाय करीत असल्याबाबत धमकी देऊन हा व्यवसाय यापुढेही सुरू ठेवायचा असेल, तर एक लाख रुपयांची लाच मागितली.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

मात्र, त्यानंतर तडजोडीअंती ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने एवढे पैसे नसल्याचा बनाव केल्याने हा व्यवहार तीस हजार रुपयांवर मान्य करण्यात आला होता. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. पथकाने पडताळणी करून मंगळवारी (दि.२१) सापळा लावला असताना ठरलेल्या रकमेपैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी व उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, गणेश निंबाळकर, अंमलदार शीतल सूर्यवंशी व चालक परशुराम जाधव आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

धरणगाव नगरपालिका सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र माळी तर व्हाईस चेअरमनपदी गोपाल वाघरे यांची बिनविरोध निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद माळी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल महाजन यांची बिनविरोध निवड ! 

August 3, 2022

‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस ; हवामान विभागाचा अलर्ट !

May 2, 2022

अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन

May 11, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 09 जून ते शनिवार 15 जून 2024 !

June 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group