TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोघांना १३ लाखांचा ऑनलाईन गंडा

वृद्धाला पावणे आठ लाखात तर तरुणाला सव्वापाच लाखात फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
January 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) : पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती घेतांना मोबाईलवर आलेली लिंक चुकून क्लिक झाल्याने माधवदास खिल्लुमल शुगानी (वय ७९, रा. अमळनेर) यांची ७लाख ८९ हजारात तर खासगी वाहन चालक शेख शरीफ शेख खलील (वय ३१, रा. मेहरुण) यांना फ्रेन्चाईसी मिळवून देतो असे म्हणत त्यांची ५ लाख ३७ हजारात ऑनलाईन गंडविले. या दोघ घटनांध्ये एकूण १३ लाख २७ हजारात फसवणूक झाल्याने याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथून निवृत्त झालेले शिक्षक माधवदास शुगानी हे अमळनेर येथे वास्तव्यास आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती ऑनलाईन शोधली. जास्त रात्र झाल्याने झोप येत असताना मोबाईलवर आलेल्या लिंकला त्यांच्याकडून चुकून टच झाले. त्यानंतर त्यांनी ती लिंक मोबाईलमधून डिलीट केली. आजारी असल्याने त्यांनी दोन दिवस आपला मोबाईल पाहिला नाही. त्यानंतर दि. १५ सप्टेंबर रोजी त्यांनी बँक बॅलन्स तपासले असता त्यातून सात लाख ८९ हजार ९९२ रुपये कपात झाल्याचे दिसले. त्यांनी लागलीच बँकेत जावून माहिती जाणून घेतली असता, त्यांना ही रक्कम कोणीतरी ऑनलाईन परस्पर काढून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार दि. २३ जानेवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

फसवुकीची खात्री होतात पोलिसात तक्रार

वेळोवेळी ५ लाख ३७ हजारांची रक्कम दिल्यानंतरही फ्रेन्चाईसी मिळाली नाही. तसेच दिलेली रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा ; आ. सुरेश भोळे यांचे आव्हान

May 19, 2022

धरणगाव काँग्रेसकडून नाना पटोलेंचे जंगी स्वागत !

June 24, 2021

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026

आदित्य ठाकरेंनी इतर पुलांच्या कामांमध्ये लक्ष घालावं ; मनसेची खोचक टीका

November 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group