TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या दोन मोटार सायकली जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अंजाळा ता. यावल येथील एका अल्पवयीन मुलाकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

या संदर्भात अधिक असे की, जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किसन नजनपाटील दि.३ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, अंजाळा ता. यावल येथे विधी संघर्षीत बालक याच्याकडे चोरीच्या मोटार सायकली असून त्यांची तो कमी किमतीत विक्री करीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ/महेश आत्माराम महाजन, पोना/ नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, भगवान तुकाराम पाटील, राहुल बैसाणे, चापोहेका/भारत पाटील यांचे पथक तयार करून त्यांना अंजाळा ता. यावल येथे रवाना केले. याठिकाणी पथकाने विधी संघर्षीत बालकाकडून सावदा पोलीस स्टेशन गुरनं.१४०/२०२२ भादंवि क.३७९ व गु.र.नं.८/२०२१ भादंवि क.३७९ या गुन्हयांतील चोरीच्या २ मोटार सायकली जप्त केल्या. सदर मोटार सायकली बाबत विधी संघर्षीत बालक अधिक विचारपुस करता त्याने सावदा गावातील बाजारपट्ट्यातुन चोरी केल्याचे सांगत असून त्याचा साथीदार तेजस सपकाळे (रा. अंगाळा ता. यावल) हा असल्याचे सांगितले आहे. एलसीबीच्या पथकाने तेजस सपकाळे याचा शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही. वरील गुन्हयांतील दोन्ही मोटार सायकली पुढील तपास कामी सावदा पो.स्टे. च्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. विधी संघर्षात बालक यास त्यांचे वडिलांनी सावदा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

डॉ.शंकरराव मगर यांचे आत्मवृत्त : सागरी लाटा प्रकाशनाच्या मार्गावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण समर्पित घटित आयोग २२ मे रोजी नाशिक विभागीय दौऱ्यावर

May 13, 2022

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

January 27, 2024

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे शोषण तातडीने थांबवा – फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

November 10, 2020

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना कोरोनाची लागण ; उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल

April 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group