TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रस्त्यावर समोरासमोर दोन दुचाकीची धडक ; एकाचा मृत्यु

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनीधी) समोरासमोर दोन मोटारसायकलची जोरात धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला असून एक गंभीर जखमी आहे. ही घटना तालुक्यातील चितोडा गावाजवळ घडली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावलकडून फैजपूरकडे जाणारी दुचाकी (क्र. एम.एच १९. एए १८०९) ने जाणारे महेमुद तडवी (३५, रा कळमोदा) तसेच फैजपूरकडून यावलकडे दुचाकी (क्र एम. एच.o५ बी. सि. २०८८) ने टेकचंद कोल्हे (रा.पिंपरूड ) हे जात असतांना सायंकाळी चितोडा गावाजवळ दोघ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन जबर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी प्रथम उपचार केले. मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैदयकीय विद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मात्र यावल पोलीस स्टेशनला कुठल्याही अपघाताची नोंद नसल्याचे कळते . यातील गंभीर जखमी कळमोदा येथील महेमुद रमजान तडवी जळगाव येथे उपचारा सुरु असतांना मरण पावल्याचे वृत्त आहे

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

अखेर इलेक्ट्रिक पोल हटवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चुकीचे बिल आकारणी करू नका ; महावितरणच्या मोहीमेने शेतकरी त्रस्त

December 27, 2021

ईडीकडे तक्रार आल्याची थाप ; भुसावळच्या अभियंत्याला १५ लाखांत गंडवले !

June 28, 2024

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

May 6, 2021

वांजोळा गावातील घटना घृणास्पद : पल्लवी सावकारे (व्हिडीओ)

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group