TheClearNews.Com
Sunday, May 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर काँग्रेसच्या जनसंवाद रॅलीत दुचाकीचा अपघात, तरुण कार्यकर्ता ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2023
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेनिमित्त एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या दुचाकी रॅलीत झालेल्या अपघातात एक तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. भुवनेश डालुराम तेजारा (वय २० रा. भोकरी,ता. रावेर), असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

भुवनेश तेजारा हा फैजपूर येथील डी. एन. कॉलेजमध्ये बीसीएच्या दुसऱ्या वर्षांचा विद्यार्थी आहे. मंगळवारी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात जनसंवाद यात्रेनिमित्त रावेर तालुक्यात होते. त्यांच्या स्वागतासाठी युवक कॉंग्रेसने दुचाकी रॅली काढली होती. यावेळी दुपारी १.३० ते १.४५ वाजेदरम्यान कोचूर ते सावदा दरम्यान झालेल्या अपघातामध्ये भुवनेश हा रस्त्यावर पडला. रस्ता सिमेंट काँक्रिटचा असल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला.

READ ALSO

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

अपघात झाल्याचे दिसताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात, रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तत्काळ ताफा थांबवत जखमी कार्यकर्त्यांला वाहनातून दवाखान्यात रवाना केले. मात्र, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
गुन्हे

वाढदिवसाला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 22, 2026
गुन्हे

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

May 22, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १३ सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बालगंधर्व महोत्सवात रसिकांनी अनुभवली युगल गायनाची दुर्मिळ सुरेल मैफल !

January 8, 2024

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, गेल्या २४ तासांत आढळले २,०८,९९१ कोरोनाबाधित, ४१५७ रुग्णांचा मृत्यू

May 26, 2021

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

December 23, 2020

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करा ; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group