TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघे जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ दोन दुचाकींमध्ये समारोसमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

उत्राण येथील अमोल मांगीलाल भोई उर्फ गोलू (वय २२) हा मंगळवारी दुचाकी (एमएच – १९, डीई- ४०५८) ने कासोदा येथील बाजारात पेरु विक्रीसाठी गेला होता. बाजारात पेरु विक्री केल्यानंतर अमोल भोई हा दुचाकीने उत्राणकडे परत निघाला. याच वेळी निपाणे येथील रहिवासी वासुदेव गोरख पाटील हा दुचाकी (एमएच- १९, डिके ६०८७) ने निपाण्याकडून कासोदा गावाकडे जात होता. या दोन्ही दुचाकींची अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ समोरासमोर जबर धडक झाली.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

या दुर्दैवी अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. तर यातील एका दुचाकीवर बसलेली अंतुर्ली येथील महिला जखमी व बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही महिला अंतुर्ली येथून बाजारात जाण्यासाठी दुचाकीवर बसल्याचे सांगण्यात आले. या तिघांना सरकारी गाडीने एरंडोलच्या शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून अमोल भोई व वासुदेव पाटील यांना मृत घोषीत केले. तर जखमी महिलेवर एरंडोल येथे उपचार सुरु आहेत. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेचा तपास सपोनी योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

खळबळजनक : अवैध दारू विक्रेत्याने कारने एकाच कुटुंबातील सहा जणांना चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिगॅसस स्पायवेअर प्रकरणामागे भारत सरकार नाही तर मग कोण ? : सुब्रहमण्यम स्वामी

July 20, 2021

दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल शाहांचे मानले आभार !

October 5, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 जुलै 2025 !

July 11, 2025

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुणाला ५० फुटापर्यंत फरपटत नेलं !

August 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group