TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली : राहुल गांधी !

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारच्या मक्तेदारीच्या धोरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असून सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम उद्ध्वस्त झाले, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. जम्मू-काश्मीरमधील स्टार्टअप उद्योजकांची भेट घेतल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करीत म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील एका युवा स्टार्टअप मालकाच्या डोळ्यातील निराशा बहुतांश उद्योजक व लहान-मोठ्या व्यवसाय मालकांचा संघर्ष दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मक्तेदारीयुक्त धोरणामुळेच अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग देशोधडीला लागले आहेत. लोकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित करण्यात आले.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

जीएसटी व नोटबंदीसारख्या चुकीच्या धोरणांमुळे या उद्योगांवर हल्ले झाले व भारताला उत्पादक अर्थव्यवस्थेतून उपभोग घेणाऱ्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित केले. या जोरावर आपण चीनसोबत स्पर्धा करू शकणार नाही व सर्वच भारतीयांसाठी समृद्धी आणू शकत नाही, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले. भारताला चांगल्यात चांगले हवे आहे. आम्हाला रोजगाराच्या व्यापक संधी व रोजगार निर्मितीला चालना देण्याची नितांत गरज आहे. त्याकरिता जीएसटीला आणखी सुलभ बनवले पाहिजे. लहान व्यवसायांसाठी बँकिंग प्रणाली सुरू करावी. आपल्याला जीडीपीच्या मॉडेलपासून रोजगार निर्मितीकडे वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
Next Post

आमदार मंगेशचव्हाण यांच्या प्रयत्नाने ७० कोटींच्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील वीज यंत्रणा होणार सक्षम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : बनावट वेबसाईड तयार करून तरुणाची फसवणूक ; अज्ञातांनी ३ लाख ९१ हजाराचा घातला गंडा !

June 2, 2022

बाप लेकीच्या नात्याला काळिमा ; अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम बापाला अटक !

September 14, 2022

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा : सुप्रिया सुळे

October 16, 2020

‘एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही’ ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

August 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group