TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : विजेच्या धक्क्याने एका मुलीसह महिलेचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 22, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) विजेचा धक्का बसल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे घडली. आकांक्षा दीपक पवार (वय १८, रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे) व आशा नवनाथ खलसे (वय ५२, रा. भैरवनाथनगर, तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) अशी मयतांची नावे आहेत.

याबाबत दत्तात्रय ज्ञानेश्वर दौंडकर (वय ३०, रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे) व सोमनाथ राम गायकवाड (वय ३१, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील आकांक्षा पवार ही युवती घरामागील एका प्लॉटिंगजवळ काही कामाच्या निमित्ताने गेली होती. त्यावेळी प्लॉटिंगच्या तारेवर पडलेल्या विजेच्या तारेचा आकांक्षाला धक्का बसून तिचा मृत्यू झाला. तर, तळेगाव ढमढेरे येथील आशा खलसे या घराशेजारी काम करत असताना विजेच्या खांबाला हात लागल्याने विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Punewoman death

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS) तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पर्यटनासाठी गेलेल्या सहा जणांवर मधमाशांचा हल्ला ; दोन पर्यटकांचा मृत्यू, चौघे जखमी !

April 10, 2023

पोखरी येथे काँक्रिटीकरण कामाचे जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

September 22, 2021

अर्धी मारली अर्धी बाटली कमरेला बांधून घरी निघाला, रस्त्यात घडलं भयंकर ; दारूची बॉटल फुटून पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू !

July 11, 2023

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group