TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : नाशिकमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 24, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सिन्नर (वृत्तसंस्था) तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीच्या संगमावरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सार्थक काळू जाधव (१६) व अमित संजय जाधव (१६, रा. आंबेडकर नगर, सिन्नर), अशी मयत तरुणांची नावे आहेत.

सिन्नर परिसरात झालेल्या पावसामुळे कुंदेवाडी देवनदी संगमातील बंधाऱ्यात पाणी साचले आहे. त्यामुळे सिन्नर व परिसरात उकाड्याने त्रस्त अनेक तरुण याठिकाणी पोहण्यासाठी येत असतात. सिन्नर येथील आंबेडकर नगरमधील चार युवकही येथे पोहण्यासाठी गेले होते. परंतु या बंधाऱ्यातील मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने सार्थक जाधव व अमित जाधव बुडाले. या घटनेमुळे घाबरलेल्या दोन साथीदारांनी जवळच्या काही रहिवाशी महिलांना त्यांचे मित्र पाण्यात बुडाल्याचे सांगितले. ही बाब समजताच कुंदेवाडी येथील वस्तीवरील युवकांनी तत्काळ पाण्यात उतरत एका युवकाला बाहेर काढले.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

तसेच आंबेडकर नगर येथील प्रवीण जाधव व इतर साथीदारांनी दुसऱ्या युवकालाही पाण्याच्या बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही युवकांना तत्काळ सिन्नर नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सार्थक नवजीवन शाळेत व अमित जाधव महात्मा फुले विद्यालयात शिकत होता. दोघांनीही यावर्षीच दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सार्थकच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले असून त्यांच्यानंतर मुलावरही काळाने झडप घातल्याने जाधव कुटुंबीयांनी आक्रोश केला. चिखलात फसल्याचा अंदाज बंधाऱ्यातील खड्यात पावसाच्या पाण्याबरोबर इतर घाण व कचराही साचलेला असल्यामुळे पोहण्यासाठी गेलेले सार्थक व अमित चिखलात फसून बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Nashik Accident

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : खाती गोठवू नका म्हणून सुरज झंवरने बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावले !

January 23, 2021

साकळी येथे आपल्या घरीच किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन !

October 19, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 3651 प्रतिबंधीत क्षेत्र

September 8, 2020

सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम !

January 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group