TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिकांवर फवारणीचे बोगस औषधे तयार करणाऱ्याचा पर्दाफाश ; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2023
in कृषी, गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विना परवाना केळी, कपाशी या पिकांवर फवारणीचे औषध तयार करणाऱ्या निमखेडी शिवारातील धनश्री नगरात राहणाऱ्या संजय संतोष बेलदार (मूळ रा. चुचांडे ता. चोपडा, ह. मु. धनश्री नगर, निमखेडी) यांच्या घरावर पोलिसांसह कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून २ लाख ४ हजारांचे बनावट औषध जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित संजय संतोष बेलदार (रा. धनश्री नगर) याला ताब्यात घेतले आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे बनावट औषधांसह खते विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी टाकला घरावर छापा ! 

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

चोपडा तालुक्यातील चुंचाडे येथील संजय बेलदार हा विना परवाना पिकांवरील औषधी तयार करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना मिळाली. त्यांनी लागलीच या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक कारवाईसाठी रवाना झाले. या पथकाने निमखेडी शिवारातील नगरातील संजय बेलदार यांच्या घरात छापा टाकला असता, त्याठिकाणाहून बी. टी. स्पेशल पीक संजीवक, कृषी ह्युमस संजीवक कंपनीचे सुमारे २ लाख ४ हजारांचा ३९० लिटर औषधी जप्त करण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, कृषी ह्युमस हे पीक संजीवक औषध बनवून विक्री करण्याच्या त्याच्याकडे परवाना होता. परंतु ते औषध स्वतंत्र कंपनीत बनविणे बंधनकारकहोते. परंतु ते औषध तो स्वतःच्या घरात तयार करत असल्याचे आढळून आला.

तपासणीसाठी घेतले औषधींचे नमुने !
बी. टी. स्पेशल या पीक संजीवकाचा त्याच्याकडे कोणताही परवाना नसतांना संजय बेलदार याने बी. टी. स्पेशल हे पीक संजीवक औषध तयार करुन ते विक्री करीत होता. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते औषधाचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहे. पोलिसांसह कृषी विभागाची संयुक्त कारवाई ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, कृषी अधिकारी विकास बोरसे, जिल्हा गुण नियंत्रक यांच्यासह त्यांचे सहकारी विजय पवार यांच्यासह पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पोना विजय पाटील, पोकॉ सचिन महाजन, दर्शन ढाकणे यांच्या पकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २४ ते ३० जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री संताजी महाराजांनी तुकोबांची गाथा वाचविली – प्रा.बी.एन.चौधरी.

December 9, 2024

वहीगायन कलावंतांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटिबंध, कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार मंगेश चव्हाण !

November 13, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2025

April 24, 2025

आरएसएस ‘सरकार्यवाह’पदी दत्तात्रय होसबळे

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group