TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा.उन्मेष पाटील हे चिल्लर, त्यांना तर केव्हाच खपवू ; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खासदार उन्मेष पाटील (Mp Unmesh Patil) यांनी आमच्या नादी लागू नये, नारायण राणेसारख्यांना आम्ही खपवलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील हे तर चिल्लर आहेत. त्यांना आम्ही केव्हाच खपवू, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

खासदार उन्मेष पाटील यांनी गेल्या आठवड्यात काढलेल्या गिरणा परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच अनधिकृत वाळू उपश्याला पालकमंत्री खतपाणी घालत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघात एकही ठोस काम केलेले नाही. त्यामुळे नागरिकांचे आपल्याकडे लक्ष रहावे म्हणून गिरणा परिक्रमेचा स्टंट त्यांनी केला. परिक्रमा पायी करायची असते. मात्र गाडीत फिरले. तसेच ज्या रस्त्यांवर ते फिरले ते शेतरस्तेदेखील गुलाबराव पाटील यांच्या निधीतूनच झालेले आहेत हे ते विसरले, खासदारांनी परिक्रमा करण्यापेक्षा प्रत्येक गावात स्वच्छतागृह तरी बांधले का याचा हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हान गुलाबराव पाटील यांनी खासदारांना दिले आहे. अनधिकृत वाळू उपसा करण्याच्या कामात असलेले चेतन शर्मा हे कोणत्या पक्षाचे आहेत? हे देखील खासदारांनी सांगावे. वाळू व्यवसायात प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी असून, आधी त्यांनी हे तपासून पहावे, मगच बोलावे असा सल्लासुद्धा पालकमंत्र्यांनी दिला आहे.

२१ वर्षात बलून बांधणाऱ्यांचा प्रश्न का सुटला नाही ?

सात बलून बंधाऱ्यांचा मुद्दा डोक्यावर घेऊन खासदार आज फिरत आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या २१ वर्षांपासून भाजपचे खासदार आहेत. मात्र, या कार्यकाळात त्यांनी हा मुद्दा का मार्गी लावला नाही? असा सवाल करतच त्यांनी गिरणा परिक्रमा हा केवळ स्टेट असल्याची टीका त्यांनी केली.

खिल्ली उडविण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेणे उचित ठरेल

गिरणा परिक्रमा या विषयाचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. गिरणामाईमुळेच आपल्या सर्वाची जडणघडण झाली आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेणे उचित ठरले असते. परंतु ते परिक्रमेची खिल्ली उडवत आहे. त्यांनी मिळून काम करण्याची भुमिका घ्यायला हवी, मात्र ते आडवा करण्याची जिरवण्याची भाषा करीत आहे. हे काम निवडणुकीत सर्वसामान्य जनता करेल. शेतीमातीसह गिरणाखोरयासाठी मिळून काम करावे. अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही, असं खासदार उन्मेष पाटील म्हणाले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #GulabraoPatil#MpUnmeshPatil

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

देशात कोरोनाची तिसरी लाट धडकलीच ; कोविड टास्क फोर्स प्रमुखांचं महत्त्वाचं विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुजरातमध्ये भीषण अपघातात ; एकाच परिवारातील १० लोकांचा मृत्यू

November 18, 2020

धरणगावात कालभैरव जयंती निमित्त सामुदायिक श्री भैरव चंडी पाठाचे आयोजन !

November 15, 2022

परदेशात नोकरी मिळविण्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन !

March 27, 2023

धुळे एमआयडीसी अभियंत्याला २५ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात अटक !

September 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group