TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्लील व्हिडीओ पाहून पाच वर्षीय मुलावर आधी अनैसर्गिक अत्याचार, नंतर केली हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) एका पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून नंतर त्याची हत्या करण्यात आल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मोबाइलवर अश्लील चित्रफित पाहून अनैसर्गिक अत्याचार केला. इतकेच नाही तर कुणालाही घडलेला प्रकार कळू नये म्हणून आरोपीने अल्पवयीन मुलाची हत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपी हा सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.

 

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीने मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाहून एका पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर कुणालाही घडलेला प्रकार कळू नये म्हणून आरोपीने अल्पवयीन मुलाची हत्या केली. दरम्यान, मंगळवारी (7 डिसेंबर) रोजी ही घटना उघडकीस आली. मृतक मुलाच्या वडिलांना घरातील किचनमध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. पीडित मुलाच्या वडिलांनी तात्काळ घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांनी तात्काळ संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

जळगाव परिमंडलात ५८१९ शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीजजोडण्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली मारहाण !

September 12, 2024

रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलची लूट करणाऱ्या टोळीतील म्होरक्याला अटक !

October 14, 2023

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ११ एप्रिल २०२३ !

April 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group