TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

… तोपर्यंत बस जाऊ देणार नाही ; चालकाच्या पत्नीसह कामगार कुटुंबीयांची ठाम भूमिका

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसचे चालक प्रवीण पाटील यांना बस चालवतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना प्रशासनाने दवाखान्यात नेण्यासाठी बस दिली नाही म्हणून कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय नाराज होते. माझा नवरा बरा होऊन घरी आल्याशिवाय एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका आगारी चालकाच्या पत्नीने घेतल्यामुळे पारोळा येथे एकच बस रवाना झाली.

भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगारात जाऊन आगार व्यवस्थापक अर्चना भदाणे यांची भेट घेतली. विभाग नियंत्रकांना भ्रमणध्वनीवरून कामगारांना सक्ती करू नका आणि प्रवीण पाटील यांना तातडीची मदत करा, असे सांगितले. त्याचवेळी आजारी प्रवीण पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबीय यांनी आक्रमक भूमिका घेत नवरा बरा होऊन घरी येत नाही, तोपर्यंत एकही बस बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत बसल्या. आडव्या झाल्याने आगारप्रमुख अर्चना भदाणे यांनी कामगारांचा रोष नको म्हणून सर्व बस जमा केल्या. त्यांनतर एकही बस गेली नाही आणि तिच्यावरदेखील परत येताना रत्नापिंप्री येथे दगडफेक झाली.

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल आठ लाखात गंडवले ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री खुर्द येथील तरूणाने संपविली जीवनयात्रा ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

July 31, 2024

संतापजनक : अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संभोग ; जळगावात तरूणाविरुद्ध गुन्हा !

January 14, 2023

50 Freispiele Ohne Einzahlung Für Dead Or Alive 2 Von Vulkan Vegas Casino

November 11, 2022

नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखात फसवणूक ; एकाविरुद्ध गुन्हा

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group