TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून ईडीचा वापर ; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना खळबळजनक पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडीच्या निर्मितीमधे महत्वाची भुमिका असलेलं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून केंद्र सरकार ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवपार कशाप्रकारे होतो आहे त्यामध्ये आपण लक्ष घालावं ही मागणी केली आहे. या पत्रामुळे केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होऊ शकतो.

काय म्हणत आहेत संजय राऊत पत्रात?

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मी माझं राजकीय करिअर तीन दशकांपूर्वी सुरू केलं. मी सुरूवातीपासून शिवसेनेत आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाराष्ट्रात सत्ता आहे. तसंच २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची भाजपसोबत युती होती. २५ वर्षात दोनदा शिवसेना-भाजप युतीचं सरकारही आलं आहे. काही वैचारिक मतभेदांमुळे आम्ही वेगळे झालो.

मात्र आम्ही भाजपपासून वेगळे झाल्यानंतर ही बाब समोर येते आहे आहे की भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी अत्यंत पद्धतशीर, नियोजनबद्धरित्या ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आहे. फक्त खासदारच नाही तर शिवसेनेच्या आमदारांनाही ठरवून टार्गेट केलं जातं आहे. शिवसेनेत आहेत म्हणून ईडीतर्फे चौकशी केली जाते आहे. काही ना काही आरोप करून चौकशीचा ससेमिरा लावला जातो आहे.

शिवसेना पक्षाची आपली अशी एक विचारधारा आहे. या विचारधारेवर चालण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र आम्ही आमच्या विचारधारेवर चालत आहोत याचा अर्थ असा होत नाही की आमच्या पक्षातल्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जावा. आमच्या पक्षातले खासदार, आमदार, नेते यांना त्यांच्या कुटुंबीयांना धमकावलं जातं आहे. आमच्या निकटवर्तीयांना, मित्रपरिवारालाही कारवाईची धमकी दिली जाते आहे. पैशांच्या अपहार, पैशांचा गैरव्यवहार केल्याच्या केसेस मागे लावून तपास यंत्रणांमार्फत चौकशी केली जाते आहे. हॅरेसमेंट केली जात आहे.

पैशांचा अपहार झाला असेल, पैशांचा गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाला असेल तर जरूर मनी लाँड्रीग प्रकरणात चौकशी केली जावी. मात्र फक्त आरोप लावून सातत्याने त्रास देण्यासाठी यासंदर्भातल्या कायद्याची निर्मिती झाली आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे. केंद्र सरकारच्या ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. चौकशी करू या नावाखाली त्रास दिला जातो आहे.

कोणत्याही तपास यंत्रणांचा असा गैरवापर एखादा पक्ष अशा प्रकारे करू शकत नाही. आपलं संविधान त्याचा अधिकार देत नाही. तसंच जे विरोधी पक्षातले खासदार, आमदार आणि नेते आहेत त्यांनाही अशा पद्धतीने त्रास दिला जाणं योग्य नाही. या कारवायांमागे तपासयंत्रणांचा हेतू चांगला दिसत नाही. केंद्राच्या आदेशावरून, भाजपच्या आदेशावरून ज्या राज्यात आपली सत्ता नाही तिथलं सरकार अस्थिर करत राहायचं हा एकमेव उद्देश दिसून येतो आहे.

अशा आशयाचं एक भलमोठं पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं आहे. आता याला व्यंकय्या नायडू काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #SanjayRaut

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
Next Post

देशात १०० नवीन सैनिक शाळा सुरू होणार ; जाणून घ्या..कशा पद्धतीनं मिळणार तुमच्या पाल्यांना प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरट्यांनी मारला गरोदर महिलांच्या आहारावर डल्ला ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल!

September 10, 2022

जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो

December 11, 2020

खळबळजनक : अमळनेरात ३५ वर्षीय महिलेचा खून !

September 23, 2024

‘… तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल’ : अमित शहा

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group