TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की !

धरणगाव पोलीस स्थानकात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
April 8, 2025
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) व्याजाने घेतलेले पैसे चेकद्वारे व फोन पे ने परतफेड करूनही हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना धरणगाव येथील व्हाईट हाऊस हॉटेल येथे घडली. याप्रकरणी आरोपी सुनील चौधरी याच्या विरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवधेश चत्रभुज वाजपेयी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांचा मोठा भाऊ कै. आशिष चत्रभुज वाजपेयी हे कॅन्सरने आजारी होते. भावाच्या उपचारासाठी त्यांनी जी.एस. लॉन्सचा पार्टनर व व्याजाचा धंदा करणारा सुनिल पंढरीनाथ चौधरी (रा. कोर्ट बाजार, धरणगाव) याच्याकडून 5 वर्षांपूर्वी मे २०१९ मध्ये सावकारी टक्केवारी व्याजाने रोख 5 लाख रुपये घेतले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा मोठा भाऊ कै. आशिष चत्रभुज वाजपेयी हे उपचार घेत असतांना मयत झाले. त्यानंतर त्यांचा पुतण्या लक्ष वाजपेयी याने हॉटेल व्यवसाय करुन सुनिल चौधरी याच्याकडून घेतलेले पाच लाख रुपये व्याजासह चेकद्वारे व फोन पे ने वेळोवेळी परत केले. तरी दि.०६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सुनिल चौधरी याने त्यांच्या गणेश फूड पॅलेस (व्हाईट हाऊस)च्या समोर येऊन व्याजाचे पैशाची मागणी केली. एवढेच नाही तर मला तुझे एखादे शेत नावावर करुन दे किंवा तुझ्या हॉटेलमध्ये मला पार्टनर कर असे म्हणाला. तेव्हा अवधेश वाजपेयी यांनी त्यास सांगितले की, मी तुझे पैसे व्याजासह चेकद्वारे व स्वामी विवेकानंद पतपेढीत त्यांच्या खात्यावर स्वतः भरुन परत केले आहेत. आता तुझे माझ्याकडे काही घेणे बाकी नाही असे सांगितले. यावरून सुनिल चौधरी यांना राग आल्याने त्याने हॉटेलवर येऊन अश्लील शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली. याप्रकरणी अवधेश वाजपेयी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्थानकात सुनील चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे सविस्तर राशीभविष्य 09 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

५०० कोटींचा निधी द्या, जातप्रमाणपत्र दुरुस्त करा – खडसेंची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

September 20, 2025

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा !

October 21, 2021

शरद पवार यांच्या गटाकडून जळगाव युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील बडतर्फ !

July 3, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 31 जुलै 2024 !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group