TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण

पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लहान मुलांना न्युमोकोकल आजारांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता न्युमोकोकल कॉन्जूगेट व्हॅक्सीन (PCV) या लसीचा नियमित लसीकरणात समावेश करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आदिवासी भागातील पाल (ता. रावेर) ग्रामीण रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, पाल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Streptococcus Pneumoniae या विषाणूमुळे होणारा न्युमोनिया हा पाच वर्षाच्या आतील मुलांमधील मुख्य कारण आहे. यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे फुप्फुसावर सूज येवून त्यात पाणी भरले जाऊ शकते. यामुळे खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला अडचण होणे, आदी त्रास होतो. आजार गंभीर असेल तर फिट येणे, बेशुध्द होणे कदाचित मृत्यूदेखील होऊ शकतो. या PCV लसीकरणामुळे होणारे आजार आणि मृत्यू आपण टाळू शकतो. लसीकरण मोहिमे आधी सर्व डॉक्टर्स, संबधित आरोग्य आशावर्कर आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुगणालय, पाल यांनी सांगितले.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

या लसीकरणाचा शुभारंभ (१२ जुलै) पाल ग्रामीण रुग्णालय येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी लाभार्थी समर्थ जगदिश लव्हटे याची आई सुवर्णा लव्हटे व निशाण इसब तडवी यांचे गुलाबपुष्प देऊन डॉ सचिन पाटील यांनी स्वागत केले तर मुख्य अधिपरिचारिका सौ कल्पना नगरे यांनी या लसीचा उपयोग आणि त्याचे फायदे उपस्थित मातांना समजावून सांगितले. ही लस आपल्या बाळाला टोचून घेऊन घातक रोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयना कोळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विश्वास राव यांनी मानले. कार्यक्रमास जगदीश लव्हटे, रोहित कोळी, विश्वास पाटील, विशाल दाभाडे, संदीप कोळी, मनोज इंगळे, फिरोज तडवी, गोकुळ चौधरी, गौरव पाटील, आशा वर्कर मीना तडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
Next Post

अहो गंमतच...न पादणारा आणि ढेकर न देणारा, 'वर पाहिजे' ; लग्नाची अफलातून जाहिरात व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे भोई समाजातर्फे आमदार खडसे यांचा निषेध ; तहसीलदारांना निवेदन !

August 30, 2022

खळबळजनक : चिंचपुराजवळ विहिरीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह !

August 28, 2022

धरणगावातील मराठा नाभिक समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 16, 2024

धनंजय मुंडेच्या परळीतील कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके ; मेटे म्हणाले, सामाजिक मंत्र्याचं भान…

November 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group