TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्री ग्रामपंचायतीतर्फे एक हजार लसीचे लसीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत एक हजार लसीचे लसीकरण करण्यात आले.

जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपरी येथे लसीकरण करण्यात आले असून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सरपंच सरलाबाई बडगुजर, उपसरपंच मंगल आण्णा पाटील ग्रामविकास अधिकारी बोरसे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. प्रथम डोस, दुसरा डोस तसेच अंध अपंगांसाठी वेगवेगळ्या खोलीत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. लसीकरणावेळी सरपंच उपसरपंच यांनी गावकऱ्यांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून जि प केंद्र शाळेत लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी कोणताही गोंधळ न करता गावकऱ्यांनी अगदी शिस्तबद्ध उत्साहपूर्ण लसीकरण करण्यासाठी सहभाग घेतला. पोलीस प्रशासनातर्फे मोती पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : अंतुर्ली येथे आईला वाचविताना मुलाचाही विहिरीत बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडा ; आमदार अनिल पाटलांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

April 27, 2021

उपोषणकर्त्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदेंसह ६ जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल !

May 7, 2021

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारुन एटीएममधून बॅटरी लंपास !

December 12, 2023

धक्कादायक : करोना संक्रमित महिलेवर अॅम्बुलन्समध्ये बलात्कार !

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group