TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निखिल एकनाथराव खडसे यांच्या जयंतीनिमित्ताने आज नाथ फाउंडेशन तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जळगाव मनपा मूकबधिर विद्यालयात गोरगरिबांना व अंध व दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट, सॅनिटायझर, मास्क व तापमान मोजणी यंत्रचे वाटप करण्यात आले.

स्व. निखिल खडसे यांच्या आठवणींना उजाळा देत नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यासोबतच नाथ फाउंडेशन तर्फे जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथेही महिला रुग्णांना सॅनिटायझर, मास्क व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कल्पिता पाटील, अशोक पाटील, वाय. एस. महाजन, सुनील माळी, दीपक फालक, दिलीप माहेश्वरी, ललित शर्मा, युसूफ पिंजारी, कुणाल बागुल, भला तडवी, दीपक सोनवणे, सचिन पाटील, गोपाळ हटकर, बापू पारधी, गणेश निकुंभ, पवन हटकर, धनराज मराठे, योगेश लाडवंजारी आदीं यावेळी उपस्थित होते.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

स्त्रियांचा अनादर करणार्‍या नराधमाचा भाजयुमोच्या वतीने जाहीर निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…राशिभविष्य, बुधवार ८ जून २०२२ !

June 8, 2022

दाऊद इज बॅक : गावठी कट्ट्याच्या धाकावर सासरवाडीत जबरी चोरी, बायको,मुलीलाही जबरदस्ती सोबत नेले !

September 21, 2022

कडधान्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ; खा. उन्मेश पाटलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

August 27, 2021

हृदयद्रावक : कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकाचा तळ्यात बुडून मृत्यू !

June 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group