TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वासुदेव जेष्ठ नागरिक संघात संगीत संध्या उत्साहात !

vijay waghmare by vijay waghmare
May 12, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आयुष्य जबाबदाऱ्या पार पाडण्यात खर्ची झाले. आता निवृत्त जीवन जगताना आपल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन प्रमोद बोरोले यांनी आज वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत केले.

रिंग रोड येथील योग केंद्रात वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, धनराज पाटील, भानुदास पाटील आदी उपस्थित होते.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

पुढे बोलताना प्रमोद बोरोले म्हणाले की, वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाने आज आपल्याला आपले कलाकौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ही एक सुवर्णसंधी आहे.

संगीत संध्येला प्रभाकर झांबरे यांनी शंखध्वनी करून सुरुवात केली. त्यानंतर पी. जी. पाटील यांनी भगवद्गीतेतील अध्याय १५ – पुरुषोत्तम योग पठण केले. गणेश सरोदे यांनी भजन, तर भास्कर खाचणे यांनी गवळण सादर केली. प्रभाकर झांबरे यांनी मनोगत व्यक्त करत हास्ययोग सादर केला. आर. एल. चौधरी यांनी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या विविध मुद्रा करून दाखवल्या. प्रमोद बोरोले यांनी भजन सादर केले, तर ज्ञानेश्वर पाटील यांनी भक्तीगीत गायले. अशा प्रकारे विविध कलाकौशल्ये सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी संजय चौधरी यांनी आभार मानले. विश्वकल्याण साधणारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या प्रसंगी विश्वनाथ वाणी, सुरेश बुलाखी बेलसरे, पुंजू भारंबे, दिनकर शंकर पाटील, रमण भोगे, प्रमोद बोरोले, आर. एल. चौधरी, लोटू फिरके, इंदुबाई सपकाळे, खुशाल महाजन, पंडित पाटील, अशोक ढाके, टी. व्ही. पाटील, सौ. वैशाली पाटील, यशवंत वारके, सौ. यमुनाबाई वारके, श्रीमती रजनी राणे, सोपान नेमाडे, खाचणे सर, गणेश सरोदे, ज्ञानदेव पाटील, दिलीप चौधरी, दिलीप मराठे, पांडुरंग पाटील, श्रीमती विजया भारंबे, श्रीमती प्रमिला धांडे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशिभविष्य 13 मे 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं बोललो होतो ; चंद्रकांत पाटील यांनी मारली पलटी !

April 16, 2022

Mostbet

November 19, 2022

महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे मुंबई येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता शिबिर

September 21, 2021

अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणीसाठी

April 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group