TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळके उपसरपंचपदी वत्सलाबाई पाटील बिनविरोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जळके येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी ग्रामविकास पॅनलच्या वत्सलाबाई कडुबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत गणपत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीत झाली.

शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती प्रणित ग्रामविकास पॅनलने जळके ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी चंद्रकांत गणपत पाटील हे बहुमताने निवडून आले आहेत. तर उपसरपंचपदी वत्सला कडुबा पाटील यांची एका बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक मनोज तायडे यांनी बघितले. वत्सलाबाई पाटील यांनी या अगोदर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य पद भूषवले आहे. त्यांची उपसरपंचपदी निवड होताच त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुशिलाबाई रमेश पाटील, रुखमाबाई बाबूलाल पाटील, सुमनबाई वामन मोरे, शिल्पा दादा ब्राम्हणे, निवृत्ती अर्जुन पाटील,दिगंबर प्रल्हाद पाटील, संजय गांधी निराधार समितीचे जळगाव तालुका माजी अध्यक्ष रमेश पाटील, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज, जळकेकर, पी.के.पाटील,धनराज पाटील, नाना पाटील, संजय पाटील, अशोक जाधव, कविश्वर पाटील, नामदेव पाटील, मोहन पाटील, बापू पाटील, कांताबाई भागवत पाटील, चंद्रकला अशोक पाटील, वंदना चंद्रकांत पाटील, गुलाब पाटील, संदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे माईंनी केले नंदनवन : लक्ष्मणराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनामुळे यंदा छठ पूजेवर बंदी – बीएमसीचा निर्णय

November 18, 2020

…तुम्ही कितीही टिका करा; मी विकासकामे करणार ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चावलखेडा येथे विरोधकांवर टिकास्र !

June 11, 2023

कोरोना योद्धांना आगामी वर्षात पुनर्नियुक्ती देण्यात यावी : भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी

December 31, 2020

इंधन दरवाढीसह खडसेंवरील कारवाईच्या निषेधार्थ धरणगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

July 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group