TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्या जाधव झाली पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक !

vijay waghmare by vijay waghmare
August 8, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील परसोडे येथील प्रगतिशील शेतकरी नंदलाल भास्कर जाधव यांची कन्या विद्या जाधव हिने पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

विद्या हिने दोंडाईचा येथील दादासाहेब रावल कॉलेजमध्ये बीएसस्सी (मॅथेमॅटिक्स) पदवी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. विद्याने जिद्द, परिश्रम घेत व चिकाटीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. यासाठी तिला उमेश कुदळे, महेश पाटील, उत्तम पवार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

विद्या हीने उज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचे पंचक्रोशीतील नागरिकांनी, माता-पिता, मित्र परिवाराने यांनी तिचे खूप खूप अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच भगवती मेडीलकल सोनवद ता. धरणगाव चे भाऊसाहेब पाटील, व प्रेमराज पाटील, डॉ. नितीन पाटील, चंद्रशेखर भाटिया, बाळ आबा पाटील, दिलीप आण्णा धनगर, उज्वल पाटील, पत्रकार विकास पाटील या सर्वांनी विद्या हीने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या यशाचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठीशुभेच्छा दिल्यात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव येथे 13 ऑगस्टला कार्यक्रम; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष ; राज ठाकरेंचा हल्लाबोल

August 31, 2021

सरकारी पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; ३१ डिसेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा पेन्शन होईल बंद !

December 26, 2021

जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान

January 5, 2022

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group