TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नियोजनबद्ध पणे काम केल्यास निवडणूका सोप्या जातील !

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सध्या राज्यपातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची टीम राज्यभर दौरे करुन आढावा घेत आहेत. त्यामुळे अापण तयारीत असले पाहिजे. नियोजनबद्धरित्या काम केल्यास येणारी निवडणूक सोपी होईल. असे मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील सोनवद पंचायत समिती गण बैठक समारोप प्रसंगी केले.

बुथ प्रमुखांनी याद्यांचा अभ्यास करुन ठेवावा. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आता तर उत्तरे देतांना दमछाक होणार नाही. स्वत:सह नेत्यांची फसवणूक करु नका. लवकरच मेळावा घेतला जाणार आहे, त्यात उपस्थित रहा. नागरीकांना भरपुर अपेक्षा आहेत. त्या लवकरच पुर्ण केल्या जातील. सतखेडा गावातील स्मशानभुमीकडे जाणारा एक किलोमिटर रस्ता डांबरीकरण, स्मशानभुमीचे सुशोभिकरण केले जाईल. निंभोरा गावातील बसस्टँड चौक काँक्रीटीकरण आठवडाभरात होईल. दोन-तीन शाळांचे वॉलकंपाऊंडचे कामही महिनाभरात पुर्ण होतील, असेही त्यांनी सांगीतले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

यावेळी जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे, तालुका प्रमुख गजानननाना पाटील, जि.प. सदस्य गोकुळ बापू चौधरी, माजी पंस सभापती प्रेमराज पाटील, रविंद्र चव्हाण सर, पष्टाने शिवाजी पाटील, सतखेडा माजी सरपंच गजानन बापू पाटील, विभाग प्रमुख तुकाराम नाना, विभागप्रमुख रविंद्र पाटील, पष्टाने माजी सरपंच मुरलीधर अण्णा पाटील, निंभोरा सरपंच पांडुरंग पाटील, निंभोरा विकासो चेअरमन गोविंद पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक भदाणे, दहिदुले आधार राघो पाटील, वाकटूकी गुलाबभाऊ पाटील, पष्टाने शाखाप्रमुख संजय पाटील, अहिरे सरपंच कृष्णा संदानशिव, पष्टाने सुभाष आबा, पष्टाने किशोर निकम, सोनवद विकासो चेअरमन भैय्या भाऊ, साहेबराव कोळी, खामखेडा शेखर पाटील, धीरज कुमावत, कुमावत अप्पा, गंगापुरी शाखाप्रमुख जिभाऊ, उखळवाडी सरपंच जि भाऊ, दहिदुले रवींद पाटील, पष्टाने वनाबापू, युवासेना उप तालुका प्रमुख अजय पाटील, सोन वद मच्छिंद्र पाटील, शिवाजी पाटील, अंजनविहिरे बाळू दादा, अहिरे विकासो चेअरमन गोकुळ पाटील, चमगाव सरपंच भगवान अप्पा, भामर्डी सरपंच दगा भाऊ, हनुमंत खेडा गोपाळ दादा, निंभोरा उपसरपंच मनोहर पाटील, उखळ वाडी माजी सरपंच गणेश भाऊ, वंजारी सरपंच गणेश दादा आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरात दंगली घडवण्याचा डाव : संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवविवाहित एकुलत्या एक भाऊचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ; पाच बहिणींसह पत्नीचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 5, 2023

एनसीबीकडून ड्रग पेडरर रिगल महाकालाल मुंबईतून अटक

December 9, 2020

धरणगावात दुषित पाणी पुरवठा ; फिल्टर प्लांटचा ‘आलम’ खराब !

September 18, 2020

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २३ मार्च २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group