TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विजय वाघमारेंनी तक्रार करताच झाली बदली ; गोटेंनी काढली फडणवीसांची दोन प्रकरणं बाहेर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी फेटाळत फडणवीसांवर पलटवार केला आहे. दोन प्रकरणांबाबत गोटे यांनी बुधवारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारी बँकेतील घोटाळा आणि रावल यांना क्लीनचीट दिल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.

माध्यमांशी बोलताना गोटे म्हणाले, मी पांडे यांच्याकडे दोन प्रकरणांची तक्रार केली आहे. महाराष्ट्र सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराचा तपास त्यांच्याकडे सुरू आहे. त्या तपासात मदत करावी म्हणून मी त्यांना लाभार्थ्यांची दोन नावे दिली. २०१४-१५ मध्ये दहा कोटी रुपये आणि २०१७-१८ मध्ये दहा कोटी रुपये असे वीस कोटी रुपये हे भाजपला देण्यात आले आहेत. मी त्याला निवडणूक आयोगालाही पुरावा दिला आहे, हे पहिलं प्रकरण असल्याचं गोटे यांनी सांगितलं.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

मुंबई फेस्टिवलचं दुसरं प्रकरण आहे. २०१८ मध्ये मुंबई फेस्टिवल घेण्यात आलं होतं. त्यात जवळपास ९० कोटी रुपये खर्च झाले. मुळात सरकारचा असा काहीही कार्यक्रम नव्हता. पण रावल यांनी स्वत:च्या अधिकारात फेस्टिवल घडवलं. त्यासाठी एक वर्षाचं टेंडर मागवण्यात आलं होतं. पण ज्यावेळी टेंडर देण्याची वेळ आली, त्यावेळी ते पाच वर्षांचं करण्यात आलं. हे बेकायदेशीर होतं. त्यासाठी त्यांनी तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांचा उपयोग केला. वस्तुत: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात हे पदच नाही. राठोड यांना यांनी शोधून आणलं. राठोडांवर ५० कोटी भ्रष्टाचार यांसह तीन गुन्हे आहेत, असा आरोप गोटे यांनी केला.

विजय वाघमारेंनी तक्रार करताच बदली

विजय वाघमारे हे त्यावेळी खरे व्यवस्थापकीय संचालक होते. ते एक आठवडा रजेवर असताना रावल यांनी हा काळाबाजार केला. वाघमारे हे रजेवरून कामावर रुजू झाल्यानंतर त्यांनी या घोटाळ्याबाबत सचिवालयात कळवलं. हे षडयंत्र असून गंभीर गुन्हा आहे, तुम्ही चौकशी करणार नसाल तर आम्हाला परवानगी द्या, असं पत्र त्यांनी लिहिलं होतं. वाघमारे यांनी सायंकाळी पाच वाजता ही फाईल वर्षा बंगल्यावर पाठवली. त्यांची दुसऱ्या दिवशी बदली केली. फडणवीस यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठिशी घालत सभागृहात क्लीनचीट दिली. एवढं नव्हे तर हे प्रकरण दाबून टाकल्याचा गंभीर आरोपही गोटे यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

लिव्ह इन रिलेशनशिप, प्रेयसीचा खून ; प्रियकर फरार, जाणून घ्या...थरारक कहाणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नात्याला काळिमा ! दारुड्या मुलानेच आईकडे केली शरीरसुखाची मागणी

April 29, 2022

मोठी बातमी : आमदार योगेश कदमांच्या अपघात प्रकरणाला गंभीर वळण ; टँकरचालक फरार, घातपाताचा संशय !

January 7, 2023

अमृतमहोत्सवी भारताला आर्थिक समृद्धीकडे नेणारा “अर्थसंकल्प” : आमदार मंगेश चव्हाण !

February 1, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले : आमदार मंगेशदादा चव्हाण !

May 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group