TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठ्या बाटल्यांमधील पाणी आयएसआय शिक्क्यासहच विकलं जाणार; राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2020
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृतसंस्था) मोठ्या बाटल्यांमधून विकलं जाणारं पाणी यापुढे आयएसआय शिक्क्यासहच विकलं जावं, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्याचबरोबर कोल्ड जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील थंड पाण्याच्या आरओ प्लान्ट विरोधात कारवाई सुरु झाली आहे. हे थंड पाण्याचे जार आरोग्यास अपायकारक असल्याचा ठपका राष्ट्रीय हरित न्यायालयाने ठेवत कारवाई सुरु केली आहे. शहरातील अनेक प्लान्ट सील करण्यास सुरुवात झाली आहे. एकट्या अमरावती शहरात १५० आरओ प्लान्ट आहेत. तर जिल्ह्यात जवळपास एक हजारच्या जवळपास आहे. लाखो रुपये गुंतवून लोकांनी हे प्लान्ट उभे केले आहे. एका दिवसात त्यांचा इतका मोठा व्यवसाय बंद झाल्यास अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. मात्र खरच हे पाणी आरोग्यास घातक आहे का? थंड पाण्याची निर्मिती करताना योग्य काळजी घेतली जाते का? अमरावती जिल्ह्यात बेकायदेशीररित्या सुरु असलेले शहरातील जवळपास १५० आणि जिल्ह्यातील एक हजार आरओ वॉटर प्लॅन्टवर कारवाईचा बडगा उगारत हे प्लान्ट सील करणे सुरु केले आहे. अमरावती महापालिकेच्या बाजार परवाना विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने आतापर्यंत शहरातील २४ आरओ प्लान्ट सील केले आहे. ही कारवाई राष्ट्रीय हरीत लवादा आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे आदेशाने करण्यात आली आहे. तसेच भुःगर्भातून पाण्‍याचा उपसा अत्याधिक होत असल्याने बिनापरवानगी सुरु असलेले प्‍लान्ट तत्‍काळ सील करण्‍याचे आणि केलेल्‍या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्‍याचे आदेश राष्‍ट्रीय हरीत लवादाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्मनिर्भर होण्याचा सुब्रमण्यम स्वामी यांचा सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

November 2, 2021

पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविक : अतुल भातखळकर

May 14, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १० जानेवारी २०२३ !

January 10, 2023

अमळनेर येथे सरदार पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group