TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर तालुक्यात प्रचार फेरीत श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत व औक्षण

vijay waghmare by vijay waghmare
May 8, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या रावेर तालुक्यातील प्रचाराला अजंदा येथील मंदिरातील दर्शनाने उत्साहात सुरुवात करण्यात आली .या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, यशवंत धनके, राजीव सवर्णे,अब्दुल मुतालिब, राकेश घोरपडे, दिलरुबाब तडवी, लक्ष्मण मोपारी, दीपक पाटील, कल्लू पहलवान, पांडुरंग पाटील (खिरोदा) उपस्थित होते.

  • अजंदा येथे सुवासिनींकडून औक्षण

अजंदा येथे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मंदिरात दर्शन घेत प्रचार फेरीला सुरुवात झाली. प्रचार फेरीत ठिकठिकाणी सुवसिनिंकडून औक्षण करण्यात आले . यावेळी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पांडुरंग पाटील, निलेश पाटील, बाळू पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, समाधान पाटील, अतुल पाटील, कन्हैया बिरपन, रवींद्र बिरपन, प्रवीण बिरपन, दिगंबर सोनवणे, दीपक सोनवणे, खलील खान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी बौद्ध विहाराचे दर्शनही घेतले.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

  • निंबोल येथे ग्रामस्थांशी चर्चा
    निंबोल येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, प्रगतिशील शेतकरी संजय पाटील, गोविंद पाटील उर्फ लाला पाटील, हिरालाल पाटील, गोपाल पाटील, अशोक पाटील, एकनाथ कोळी, संदीप धनगर, किरण शेलोडे, निसार शेख, योगेश बिऱ्हाडे, नामदेव सोनवणे, नितीन तायडे, सुनील तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम पाटील यांनी आस्थेवाईकपणे सर्वच मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला आणि मतदान करण्याचे आवाहन केले.

ऐनपुर येथे युवकांकडून स्वागत

ऐनपुर येथील शनी मंदिराचे श्रीराम पाटील यांनी दर्शन घेऊन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी येथील युवकांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीराम पाटील यांना शुभेच्छा देत स्वागत केले आणि त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी गावातून निघालेल्या प्रचार फेरीत सरपंच अमोल महाजन, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, अरविंद महाजन, सलमान खान, अनिल आसेकर,मोहन पाटील, माया बारी, सरफराज खान, गणेश बाविस्कर, काशीनाथ सोनार, शांताराम महाजन, रवींद्र बारी, शेख जब्बार शेख मोसम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

खिर्डीत साधला संवाद

रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक आणि खिर्डी खुर्द येथे श्रीराम पाटील यांनी मंदिरांचे दर्शन घेत वयोवृद्ध मतदारांनाही अभिवादन केले. यावेळी येथील दर्ग्यावर चादर चढवली. याप्रसंगी खिर्डी बुद्रुक येथे गणेश देवगिरीकर, जगदीश कोचुरे, असलम मिस्तरी, मिलिंद कोचुरे, शेख सलमान शेख जाबीर, नीता कोचुरे, एडवोकेट मोहन कोचुरे, ईश्वर ससाणे तर खिर्डी खुर्दमध्ये अल्ताफ बेग तुकडू बेग, जाकिर पिंजारी, अकिल शेख, आकाश कोचुरे, युवराज कोचुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: loksbha electionMahavikasaghdiraver

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 9 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी आरक्षण : भाजपने महाराष्ट्रासाठी रचलेली खेळी देशाला महागात पडली : छगन भुजबळ !

May 10, 2022

भोकर येथे 105 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ; 34 रुग्ण ऑपरेशनसाठी पनवेलला रवाना !

August 2, 2024

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि क्रांती घडवू या : अनिल जैन

September 29, 2022

घटस्फोटित महिलेवर चौघांनी केला बलात्कार ; वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी अत्याचाराचा कळस !

March 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group