TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

vijay waghmare by vijay waghmare
April 30, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी )  – राष्ट्रीय महामार्ग ६ वरील भालगाव फाट्याजवळ एसटीचे चाक निखळल्याने भीषण अपघात झाला तसेच याच महामार्गावर वराड गावाजवळ कुझर गाडीचे चाक निखळल्याने नववधुसह तीनजण जागीच ठार झाले तर पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथे टायर फुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात नववधुसह दोनजण जागीच ठार झाले. जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात पाचजण ठार झाल्याची घटना बुधवारी घडली.

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन भीषण अपघातांमध्ये पाच

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

जणांचा मृत्यू झाला असून, २६ जण जखमी झाले आहेत. या तिन्ही घटनांमध्ये वाहनांच्या चाक अन् टायर बिघाडामुळे अपघात घडल्याचे समोर आले आहे. दोन घटनांमध्ये वाहनाचे चाक निखळले, तर एका ठिकाणी टायर फुटल्याने अपघात झाला. ही तिन्ही वाहने विदर्भातील आकोला व अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या भागांकडे जात होती. विशेष म्हणजे, या वाहनांतील प्रवासी लग्नकार्याच्या निमित्ताने प्रवास करत होते. आनंदाच्या प्रसंगी निघालेल्या या प्रवासावर दुर्दैवी सावट आले. या अपघातांमध्ये नववधूसह आठ दिवसांवर लग्न ठरलेली तरुणी यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, काहींची
प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

जखमींना १० मिनिटांत मदत
अपघातग्रस्त क्क्रुझर वाहन रस्त्यावर आडवे झाल्याने वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. ग्रामस्थांनी एकत्र येत वाहन सरळ केले आणि मदतकार्य सुरू ठेवले. नववधूसोबत प्रवास करणारे इतर प्रवासीही घाबरलेल्या अवस्थेत होते. घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon26 injuredfive deadthree accidentsWednesday was an accident-free day

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीची नोटीस

July 3, 2022

‘दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर मंत्र्याचे सुरक्षारक्षक तैनात ; नारायण राणेंचा खळबळजनक आरोप !

February 19, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ३१ जानेवारी २०२३ !

January 31, 2023

अर्णब गोस्वामी आणखी काही दिवस राहणार कारागृहात

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group