TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – 28 एप्रिल ते 4 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी हा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची संधी मिळेल. कामाचा ताण व दगदग कमी होईल. तुमचा उत्साह वाढविणारी घटना घडेल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपेल. जकीय क्षेत्रात यश मिळेल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करा. शब्द जपून वापरा.

वृषभ : २८ , २९ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत. निरुत्साही राहणार आहात. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील.वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. शांत राहून काम करायचे. एखादी अनपेक्षित अडचण आल्याने गांगरून जाल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करताना मागील गोष्टी विसरू नका. प्रवास नकोत. कोणताही निर्णय घाईत नको. भावनेच्या आहारी न जाता विचार करा.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : या आठवड्यात सध्या मी म्हणेण तेच खरे असे करून चालणार नाही. उत्साह वाढेल. खर्च कमी होतील. मनोबल व आत्मविश्वास यांच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. .आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. तरच पुढील वाटचाल चांगली राहील. आरोग्य सुधारेल. धंद्यात वाढ होईल. लाभ, अहंकार ठेऊ नका. महत्त्वाची किचकट कामे रेंगाळत ठेऊ नका.

कर्क : समोरच्याने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यावर तुमचे मत व्यक्त करू नका. प्रवासाचे नियोजन शक्यतो नको. अनपेक्षित अडचण येईल. खर्चाची बाजू सांभाळा. कामे रेंगाळत असल्याने कंटाळा येईल. प्रकृती बाबतीत निष्काळजीपणा टाळा. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. खर्च वाढतील. धंद्यात दगदग, धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्तुतीला भाळून जाऊ नका. सहनशीलता ठेवा.

सिंह : कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. प्रियजनांचा सहवास लाभेल. तुमचे मन आनंदी राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील परिस्थिती ठीक राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. धंद्यात रागावर ताबा ठेवा. हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. बौध्दिक प्रभाव राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कन्या : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आज अत्यंत सकारात्मक पणे वागणार आहात. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अनावश्यक खर्च टाळा. मनोबल उत्तम राहील. घरगुती वातावरण ठीक राहील. मान-सन्मान लाभेल. धंद्यात मोह टाळा. कामात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढले तरी गुप्त कारवाया त्रस्त करतील.

तुळ : या आठवड्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व दृष्टिकोनातून काळजी घ्या. नातेवाईक भेटणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगतीचा टप्पा गाठाल. तुमचे कार्यक्षेत्र उत्तम राहील. जिद्दीने कामे पूर्ण कराल. आर्थिकदृष्ट्या बचत कराल. प्रवासाचा ताण येईल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाणार आहात. कायद्याला धरून शब्द वापरा. नोकरीत प्रभाव राहील. वरिष्ठ कौतुक करतील. धंद्यात वाढ होईल.

वृश्चिक : या आठवड्यात सर्व दिवस चांगले राहतील. प्रत्येक दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. व्यवसायात फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आनंदी राहणार आहात. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. प्रवास होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. कराराची घाई नको.

धनु : या आठवड्यात डोक्यावर बर्फ तोंडात खडीसाखर असे वातावरण ठेवावे लागेल. आरोग्य सुधारेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल. मानसिकता सकारात्मक राहील. व्यवसायात नवे प्रयोग यशस्वी होतील. कामे यशस्वी होणार आहेत. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अनुकूलता राहील. धंद्यात वस्तु जपा. लाभ वाढेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्याचा विस्तार होईल.

मकर : व्यवसायात संघर्ष कमी होईल. मनोबल कमी राहणार आहे. प्रवासात काळजी घ्या. समाजमाध्यमांचा वापर करताना काळजी घ्या. अडचणींना सामोरे जावे लागेल. कामे रखडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. भावंडांना सल्ला देणे टाळा. मानसिकता नकारात्मक राहील. नोकरदार वर्गाची वाटचाल सुलभतेकडे असेल. सहकारी स्पर्धा करतील. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या.

कुंभ : कोणताही व्यवहार करताना वचनबद्ध राहू नका. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. बौद्धिक प्रभाव राहील. कामाचा ताण राहील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिकबाबतीत व्यवहार जपून करा. अनपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना विविध लाभ होतील. धंद्यात नवे काम मिळेल. कर्जाचे काम होईल. सर्वत्र कायदा पाळा. अहंकार ठेऊ नका.

मीन : व्यावसायिकदृष्ट्या गुंतवणूक करणे टाळा. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष अनुकूलता लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. नोकरदार वर्गाने घेतलेले निर्णय योग्य असतील. मनोबल वाढणार आहे. आर्थिक बचत करा. अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या धाडसाचे कौतुक होईल. योजनांना गती मिळेल. भागीदार गुंतवणूक करणारे मिळतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

मदन लाठी यांची जिल्हास्तरीय ऑयकान म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल वाहन चालकाचा मृत्यू !

August 21, 2021

धरणगाव-चोपडा रोडवर अपघात ; एक ठार !

October 27, 2022

कुत्र्याच्या नावावरून वाद ; गुजरातमध्ये महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

December 22, 2021

गर्भवतीचा अपघाती मृत्यू ; ४ वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगून रडत बसला !

October 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group