TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्रग्ज प्रकरण : क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांतसिंह आत्यहत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून प्रकरणाची कसून चौकशी होत आहे. सध्या एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी अनेकांची चौकशी करत आहे. दरम्यान ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर क्षितिज प्रसाद यांना समन्स बजावण्यात आला होता. २५ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या चौकशीनंतर अखेर क्षितिज प्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. क्षितिजच्या घरात एनसीबीनं छापेमारी केली होती. यात त्याच्या घरात गांजा आढळला होता.

सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. आज सकाळी दीपिका पदुकोण एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे. दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबतंच तिच ड्रग्स चॅट समोर आलं आहे. ज्यानंतर दीपिकाला NCB कडून समन पाठवण्यात आला होता. तर दीपिकाची आजची चौकशी संपली आहे. आज झालेल्या चौकशीत करिश्मा आणि दीपिका आमने सामने होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीत ते चॅट आपलेच असल्याची कबुली दीपिकाने दिली आहे. सुमारे ५ तास ही चौकशी सुरू होती. दीपिकाची मॅनेजर करिश्माने चॅट संबंधी महत्त्वाचे खुलासे एनसीबी चौकशी दरम्यान केले. त्यामुळे चांगलीचं खळबळ माजली आहे. शिवाय यामुळे दीपिकाच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

पंकजा मुंडे अन् विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात : शिंदेंना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला दिले आव्हान !

July 8, 2022

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा संपन्न

September 14, 2022

धरणगाव-एरंडोल रोडवर ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

August 28, 2024

जिल्ह्यात आज आढळले २३ कोरोनाबाधित ; ७२ झाले बरे !

February 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group