TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वावडद विटनेर रस्त्यावर ‘हिट ॲण्ड रन’ ; चार जण गंभीर जखमी !

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू !

vijay waghmare by vijay waghmare
August 12, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पद्मालयाकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने वावडदा येथे रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला उडवीले. मात्र तो कारचालक त्याठिकाणी न थांबता तेथून निघून गेला. रस्त्याने जातांना त्याने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. परंतु तेथून पळून जाण्यासाठी युटर्न मारत असतांना त्याची कार रस्त्याच्या कडेला उलटून कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. हा अंगावर शहारे आणणारा हिट ॲण्ड रनचा थरार ववडदा आणि विटनेरच्या ग्रामस्थांनी रविवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळ ७ वाजेच्या सुमारास घडला आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पद्मालयाकडून जळगावकडे येत असलेल्या (एमएच १५, सीडी, ८१९४) क्रमांकाच्या कारने म्हसावदजवळ एका वाहनाला कट मारला आणि तो भरधाव वेगाने निघून गेला. दरम्यान, वावडदा गावाजवळ घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या सोनबाई भिका राजपूत (रा. वावडदा ता. जळगाव) या महिलेला त्या कारने जोरदार धडक दिली. यावेळी ती महिला चेंडू सारखी उधळून रस्त्यावर आदळली गेल्याने गंभीर जखमी झाली. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मात्र कारचालक भरधाव वेगाने विटनेरच्या दिशेने निघाला. वावडदा येथील तरुणांनी विटनेरच्या ग्रामस्थांसोबत संपर्क साधून कार चालकाला अडविण्यास सांगितले.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

विटनेर येथील ग्रामस्थांनी रस्त्यात बैलगाडी आडवी लावून कार चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालक तेथून युटर्न मारुन माघारी फिरला. यावेळी त्याने पप्पू कदम राठोड (रा. रामदेववाडी) या दुचाकस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.

दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार ही रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, वावडदा येथील ग्रामस्थांनी कारमधील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तर कारच्या धडकेत जखमी झालेल्या सोनबाई राजपूत व पप्पू राठोड यांना खासगी रुग्णालयता दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी ग्रामस्थांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

UPSC मध्ये महाराष्ट्राने मारली बाजी, प्रियंवदा म्हाडदळकर पहिली ; जाणून घ्या..रँकमध्ये कोण?

May 30, 2022

चिंताजनक : जगात पहिल्यांदाच सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण !

February 21, 2021

आपला पगार किती, आपण बोलता किती? ; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोमणा

December 18, 2020

७ डिसेंबर रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group