TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका हादरला : वृद्धाचे कान कापून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास !

मध्यरात्रीचा थरार ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रेल येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून कान कापून कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, २९ डिसेंबर रोजी रात्री (वेळ निश्चित माहित नाही) विमलबाई श्रीराम पाटील (वय ७०, रा. रेल ता. धरणगाव ) ह्या घराच्या वरील पत्री शेडमध्ये एकटी झोपलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लु कान कापून तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करुन चोरुन नेले. सकाळचे ९ वाजले तरी आजी खाली उतरली नाही म्हणून शेजारची महिला वर बघायला गेल्या तेव्हा आजी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

घटनेची माहिती मिळताच नातू निलेश मच्छिंद्र पाटील (रा. पिंप्री ता. धरणगाव) घटनास्थळी पोहचले. यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजी जवळ साधारण ५० हजाराची रोकड असल्याचे देखील निलेश पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे. चोपडा विभागीय अधिकारी कृषीकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी भेट दिली. तर पुढील तपास स.पो.नि. गणेश बुवा हे करीत आहेत.

 

पाचोरा तालुक्यात वृद्धाचे हातपाय बांधून तीन लाखांची रोकड लंपास !

पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील एकनाथ पांडू पाटील (वय ८८) हे दि.२९ डिसेंबर (गुरुवार) दुपारी घरी एकटेच होते. घरातील महिला शेजारी पापड करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी एक दरोडेखोर चाकू घेऊन घरात शिरला. त्याने पाटील यांच्या तोंडात बोळा कोंबला आणि त्यांचे हात-पाय बांधून कपाटाजवळ घेऊन गेला. चोरट्याने कपाटात ठेवलेली ३ लाख १० हजारांची रोकड व सोन्याचे दागिने यात सोन्याची बिस्किटे, तुकडा, मंगळसूत्र, चपलाहार, सोन्याच्या बांगड्या आदी वस्तू नेल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

निम्नं तापी प्रकल्पातील साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटा चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

January 24, 2022

लोकअदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

September 23, 2021

वीर एकलव्य यांचा आदर्श प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे : जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

March 2, 2022

पुणे-मुंबई दरम्यान ई बससेवा, दसऱ्यापासून नियमित फेऱ्या

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group