TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शारदा विद्या मंदिरात शाळा सुरू करण्याबाबत पुर्वतयारी पुर्णत्वाकडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दि १ डिसें २०२० आदेशानुसार शैक्षणिक वर्ष-२०२०-२१ या वर्षाकरिता इ.९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू दि.८ डिसे.२०२० करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून साकळी ता. यावल येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात दि.५ रोजी पालक- शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे होते. तर व्यासपिठावर शिक्षक एम.ए. महाजन पालक सूर्यकांत नेवे, रविंद्र नेवे, मनोज नेवे हे उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य जी.पी.बोरसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शाळा सुरू होण्याच्या अगोदर शाळेच्या संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात येणार असून वर्ग व ओटयावरील संपूर्ण भाग सॅनिटाईज केला जाणार आहे. सफाई कर्मच्याऱ्यांकडून विद्यार्थी व शिक्षकांच्या वापरातील संडास व बाथरूम स्वच्छता केली जाणार आहे. त्याचप्रमाणे यावल गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शाळा सुरु होण्या अगोदर खबरदारी घेण्याबाबत शाळेच्या वतीने मुख्य चौकात सूचना फलक लावण्यात आलेला होता. त्यानुसार गावातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थी पाल्याला शाळेत पाठवण्या बाबत संमतीपत्र भरून घेतलेले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत येतांना तोंडाला मास्क लावून येणे सक्तीचे केलेले आहे. त्याप्रमाणे शाळेत येतांना आपल्या स्वतःचा घरूनच जेवणाचा डबा व पिण्याच्या पाण्याची बॉटल भरून आणायची आहे. त्याचप्रमाणे वर्गातील कोणत्याही वस्तूला स्पर्श न करण्याबाबत तसेच वारंवार हात स्वच्छ धुण्याबाबत तसेच सोशल डिस्टंन ठेवूनच नेमून दिलेल्या आप-आपल्या जागेवरच बसण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.तसेच प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची बॅच करून एक- एक दिवसाआड वर्ग भरवले जाणार आहे. वर्गात शालेय नियोजनाप्रमाणे इंग्रजी, गणित व सायन्स या विषयाचे दररोज एक तासिका तर इतर विषयांचा एक याप्रमाणे चार तासिका घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार नियोजनानुसार जास्तीत- जास्त अभ्यासक्रम पूर्ण केल्या जाणार आहे. वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र पालकांनीसुद्धा आपल्या विद्यार्थी पाल्याला शाळेत पाठवितांना शाळेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत आपल्या पाल्याला सांगावे व पालकांनी शालेय प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.

READ ALSO

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

तत्पूर्व दि २० रोजी संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शासनाच्या नियमांनाअधीन राहून व सुचवलेल्या सर्व खबरदारीच्या उपायोजना करून तसेच योग्य ती काळजी घेऊनच शाळा सुरू करण्याच्या शालेय प्रशासनाला सूचना दिलेले आहे . शिक्षक-पालक सभेचे सूत्रसंचालन आर.सी. जगताप यांनी तर आभार आर.जे. महाजन यांनी केले. यावेळी पालक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
गुन्हे

हॉटेल बाहेर रेल्वे कर्मचाऱ्यावर गोळीबार ; चिंचोली गावाजवळ घडली घटना !

July 11, 2025
Next Post

चुंचाळे ग्रामपंचाय मधील शिपाई पद तात्काळ भरावे, अध्यक्षांनी गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात पोलिसासह होमगार्डवर टोळक्याचा हल्ला !

August 9, 2024

ब्रेकिंग न्यूज : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर पैसे आणि सोन्यानं भरलेली बॅग सापडली !

July 10, 2022

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा गुटखा जप्त, एकाला अटक !

July 16, 2025

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच पूनम पाटील यांचे आमरण उपोषण

January 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group