TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : दि. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२४ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : या आठवड्यात नवीन परिचय होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या चुका शोधण्यासाठी विरोधक टपून बसलेले असतील. त्यामुळे थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. प्रवास सुखकर होतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. व्यवसायात भरभराट होईल. आपले विचार स्पष्टपणे मांडू शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. लोकप्रियता मिळेल. कौटुंबिक कामे होतील.

वृषभ : या आठवड्यात तुमच्यावरील कामाचा ताण वाढेल. विद्यार्थ्यांनी वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रवास सुखकर होतील. सामाजिक कार्यात जबाबदारी पार पाडताना काही अडचणी येतील. त्यामुळे तुमचा उत्साह कमी होईल. जीवनसाथीशी वाद होणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा मानसिक स्वास्थ्य व समाधान आपल्याला मनाला लाभणार नाही. आनंदाने व आशावादीपणाने कार्यरत रहाणार आहात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारात वाढ होईल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आपली फसवणूक तर होत नाही ना, याचा विचार करून निर्णय घ्या. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. घरात काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. परंतू अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता राहील. नम्रता ठेवा.

कर्क : या आठवड्यात घरात मिठाई, फळे आणली जातील. भावंडांशी गैरसमज होऊ शकतात, प्रवासात सतर्क राहा. आर्थिक लाभाच्या घटना घडणार आहे. अनोळखी व्यक्तींना तुमची माहिती देऊ नका. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. फार तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. सप्ताहात मानसिक स्वास्थ्य लाभेल. भावना व कर्तव्य यांची योग्य सांगड घाला म्हणजे गैरसमज टाळता येतील.

सिंह : या आठवड्यात खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. पोट बिघडणार नाही याची काळजी घ्या. अनेक कामात अनुकूलता लाभणार आहे. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. या आठवड्यात अस्वस्थता संपणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. एखाद्या बाबतीत तुमच्या मनाची द्विधा अवस्था राहील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मोठी गुंतवणूक करण्याची हिंमत दाखवण्यास हरकत नाही. धंद्यात कष्टातून लाभ होईल. वसुली करा.

कन्या : घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. दैनदिन कामात अडचणी जाणवतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. काहींना मानसिक अस्वस्थता लाभणार आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भेटवस्तू मिळतील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात नकोत. नोकरीधंद्यात प्रगती होईल. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल.

तूळ : मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काहींना जुने मित्रमैत्रिणी भेटल्याने आनंद होणार आहे. त्यांच्यासोबत प्रवासाचे नीट नियोजन करा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. काहींचा बौध्दिक प्रभाव वाढेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत चांगल्या घटना घडतील. धंद्यात प्रगती होईल. तरीही व्यवहारात, हिशेबात सावध रहा.

वृश्चिक : या आठवड्यात देवाणघेवाणीचे व्यवहार करताना काळजी घ्या. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा वेळ वाया घालवणारे मित्र भेटतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास घडून येईल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना भेटवस्तू मिळतील. नोकरीत बुद्धीची चमक दिसेल. नवीन संधी मिळेल. धंद्यात नवी दिशा मिळेल.

धनु : भाग्याची चांगली साथ राहील. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. मौजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास घडून येईल आणि प्रवास सुखकर होणार आहे. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. काहींना नातेवाईक भेटणार आहेत. धंद्यात नवा करार, लाभ होईल. थकबाकी मिळवा.

मकर : काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी समोर येतील. मनोबल कमी राहील. मात्र संयम आणि मुत्सद्दीपणाने वागून आपण त्यातून मार्ग काढाल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासाचे योग येतील. प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. महत्त्वाची कामे या आठवड्यात नकोत. मैत्रीत गैरसमज होतील. धंद्यात हिशेब तपासा.

कुंभ : मर्जीनुसार वागाल, पण महत्त्वाच्या कामांचे नियोजन नीट करण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कामाचा ताण राहील. पण फार घाईघाईत कामे करू नका. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. दैनंदिन जीवनात एखादा आनंदी अनुभव येईल. समाजात तुमचा मान वाढेल. धंद्यात लाभ होईल. पण कायदा मोडू नका.

मीन : विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष देऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामे लक्षपूर्वक करावीत. तब्येतीची काळजी घ्या, जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. काहींना विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. नोकरीधंद्यात दगदग होईल. नवे काम मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

कट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख मागणाऱ्या पोलिसाचे निलंबन ; पोलीस अधीक्षकांचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे ? : संजय राऊत

June 20, 2021

मुंबई- पुण्याच्या धर्तीवर जळगावात कोरोना स्मार्ट हेल्मेटने तपासणी !

September 21, 2020

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

December 23, 2020

शिवसेना आता संपली, ठाकरे गटाचे उरलेले १५ आमदारही शिंदे गटात जाणार ? ; नारायण राणेंचे मोठे वक्तव्य !

March 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group