TheClearNews.Com
Saturday, June 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात ८ लाखांची लाच घेतांना आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांना अटक !

सीबीआयच्या पथकाला घरातून सापडले ६ कोटींचे घबाड ; वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्याकडे मागितले होते १० लाख !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुणे महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना ८ लाखांची लाच घेताना सीबीआयने शुक्रवारी रंगेहात अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने रामोड यांच्या बाणेर येथील घरी पथकाने छापा टाकला असता, महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

डॉ. अनिल रामोड यांच्याकडे नॅशनल हायवे अथॉरिटी इंडियाच्या (एनएचएआय) पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे लवादाचे काम आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार डॉ. रामोड यांच्याकडे आहेत. तक्रारदार शेतकऱ्याच्या सव्वा कोटी रुपये वाढीव भरपाईसाठी १० लाख रुपयांची लाचेची मागणी त्यांनी केली होती. तडजोडीअंती ८ लाख घेण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर रक्कम घेताना डॉ. रामोड पकडले गेले.

READ ALSO

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरुन नेली रोकड

दरम्यान, सीबीआयच्या पथकाला रामोड यांच्या बाणेर घरातून सहा कोटी रुपयांची रोकड आणि डॉ. रामोड यांच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तांसह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, गुंतवणूक बँक खाते तपशील आणि इतर दस्तऐवज सीबीआयला सापडल्याचे वृत्त आहे. तर नोटांची मोजदाद करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या होत्या. रामोड हा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त म्हणून काम पाहत होता. त्याच्याबाबत काही दिवसांपासून येत असलेल्या लाचखोरीच्या तक्रारीनंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
गुन्हे

घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरुन नेली रोकड

June 5, 2026
गुन्हे

दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांकडून बापलेकाला बेदम मारहाण

June 4, 2026
गुन्हे

तरुणीने केलेल्या चाकू हल्ल्यातील तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
गुन्हे

घरात शिरून तरुणाकडून तरुणीला मारहाण

June 4, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
Next Post

आरोग्य शिबिराला भेट दिली, घरी परतताना नियतीनं केला घात ; भीषण अपघात दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चांगली बातमी! उज्ज्वला’च्या खात्यात पुन्हा अनुदान ; जाणून घ्या… संपूर्ण माहितीसह नोंदणी प्रक्रिया

May 23, 2022

पुण्यात ८ लाखांची लाच घेतांना आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांना अटक !

June 10, 2023

Crashed Lion Air Jet Had Faulty Speed Readings on Last 4 Flights

July 30, 2020

मोठी बातमी ! गुजरातमध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त ; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक !

November 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group