TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गर्दीवरील नियंत्रणासाठी गुरुवारी कठोर निर्णय घेतला जाईल : गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारी (third wave of corona) रोखण्यासाठी गर्दी कमी होणे गरजेचे आहे. बाजारासह सभा, समारंभ, लग्नातील गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या(district planning commitee jalgaon) बैठकीत गुरूवारी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील (minister gulabrao patil)यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात मोबाईल लसीकरण व्हॅनचा शुभांरभ, फ्रंटलाईन वर्करांना बुस्टर देण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार बुस्टर डोस देण्याची जळगाव जिल्ह्याची मोहीम आजपासून ‘जीएमसी’त सुरु करण्यात आली. डॉ. सुशांत सुपे यांना पहिला बुस्टर डोस देण्यात आला.

READ ALSO

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

पालकमंत्री म्हणाले, की दुर्गम भागासह जिल्हाभरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. सोमवारी दोन लसीकरण वाहनांचे लोकार्पण केले आहे. डॉ. रामानंद म्हणाले, की मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याला आता सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी मदत होणार आहे. तिसऱ्या लाटेसाठी जीएमसी सुविधांनी सज्ज झाले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीइओ डॉ. पंकज आशिया, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.

असा देणार बुस्टर डोस

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्करांपैकी ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, अशांनाच सोमवारपासून बुस्टर डोस देणे सुरू झाले आहे. कोरोनो लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून त्यांना ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असलेलेच यास पात्र राहणार आहे. ६० वर्षे व त्यावरील व्याधीग्रस्त व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस दिला जाईल. त्यांना कोविन ॲपच्या खात्यावरून बुस्टर डोससाठी नोंदणी करता येईल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना फक्त सरकारी लसीकरण केंद्रातच बुस्टर डोस मिळेल. डोस घेण्यासाठी मोबाईलवर संदेश येईल. डोस घेतल्यावर कोविन सिस्टीममधूनच प्रमाणपत्र मिळेल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

पाणी योजना व शेत रस्ते डांबरीकरणावर भर : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2025 !

October 13, 2025

भयानक : तांत्रिकाच्या सांगण्यावरुन अपत्य प्राप्तीसाठी मुलीचा नरबळी !

March 28, 2023

संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच : आ.श्रीकांत भारतीय !

January 27, 2024

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

July 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group