TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलांना सोडून प्रियकरासोबत पळाली बायको ; नवऱ्याची अवस्था पाहून तुम्हीही गहिवरून जाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पटना (वृत्तसंस्था) एका विवाहितेने तिच्या दोन मुलांना सोडून देत प्रियकरासह (Lover) पळ काढला आहे. पत्नीच्या (Wife) जाण्याने पती (Husband) इतका अस्वस्थ झाला आहे की, पळून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी त्याने गावकरी आणि पोलिसांकडे विनवणी सुरू केली आहे. हे प्रकरण बगहा (Bagaha) येथील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील पंचफेडवा येथील आहे.

पतीचे नाव ओमप्रकाश रावचे असून तो जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. पीडित पतीने सांगितलं की, तो कामासाठी जयपूरला गेला होता, घरी परतल्यावर त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. यानंतर तो इतका भडकला की, पोलिस स्टेशनपासून ते डीएसपी आणि एसपी ऑफिसपर्यंत त्याने फेऱ्या मारायला सुरुवात केली.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

पीडित पती ओम प्रकाश याने नौरंगिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक करण्याची पोलिसांकडे मागणी केली. त्याची पत्नी ५० हजारांची रोकड आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाल्याचे पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ओमप्रकाश म्हणतो की, तो त्याच्या दोन मुलांसह एकटा राहिला आहे, आता त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला शिक्षा झाली पाहिजे.

ओमप्रकाश याने सांगितले की, पत्नीला परत आणण्यासाठी त्याने चार वेळा एसपीकडे अर्ज केला आहे. मात्र कारवाई होत नसल्याने तो नाराज आहे. आता ओमप्रकाश यांनी डीआयजींकडे अर्ज करून न्यायाची मागणी केली आहे. कापड कारखान्यात काम करणाऱ्या ओमप्रकाशच्या व्यथा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कार्यक्रमाची लवकरच होणार घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यपाल नियुक्त जागांसाठी खडसेंच नाव वादाच्या भोवऱ्यात !

November 2, 2020

ओमायक्रॉनची धास्ती ! परदेशातून धुळ्यात आलेल्या ११८ नागरिकांबाबत प्रशासन बाळगतेय सावधगिरी !

December 12, 2021

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 27 जानेवारी 2026 !

January 27, 2026

पाच हजारांची लाच भोवली ; चोपडा तालुक्यातील ग्रामसेवक जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

February 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group