TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने महिलेला चिरडलं (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शासकीय रुग्णालयातून ड्युटी संपवून भुसावळ येथे जाणाऱ्या दुचाकीस्वार अधिपरिचारीकेला मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना आज दुपारी अडीच वाजता जळगाव-भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्याजवळ घडली. प्रेरणा अमोल सपकाळे (वय ३२ रा. भुसावळ) असं मृत अधिपरिचारीकेचं नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एस.एन.सी.यू. या वॉर्डात प्रेरणा सपकाळे या अधिपरिचारीका म्हणून कार्यरत आहेत. प्रेरणा या भुसावळ येथे कुटुंबासह राहतात. नेहमीप्रमाणे त्या आज बुधवारी दुपारी दोन वाजता ड्युटी संपल्यावर आपल्या दुचाकीवरुन (एम.एच. १९ डी.पी.३५९६) भुसावळ येथे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. जळगाव- भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यावरुन जात असताना प्रेरणा यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक देत दुचाकीसह प्रेरणा यांना अक्षरश: चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरच्या पुढच्या चाकाखाली आलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात प्रेरणा यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

 

अपघात झाल्यानतंर प्रेरणा यांच्या बॅगममधील कागदपत्रावरुन त्यांची ओळख पटली. अवघ्या काही क्षणातच नशिराबाद पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी प्रेरणा यांचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. प्रेरणा यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणल्यानतंर त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णलयातच आक्रोश केला. त्यानतंर आलेल्या प्रेरणा यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. प्रेरणा यांच्या पश्चात आर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असलेले पती अमोल सपकाळे व चार वर्षीय मुलगा अन्वीत असा परिवार आहे. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या नशिराबाद पोलिसांनी डंपर चालक मिलिंद माळी यास ताब्यात घेतलं. त्यानतंर घटनास्थळावरुन अपघातग्रस्त वाहने हलवून ती पोलीस ठाण्यात आणली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल ; पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीसांशी घातली हुज्जत ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

January 14, 2022

*भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप*

September 15, 2024

जळगाव : तरुणीचा अश्लील व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

March 2, 2022

राणेंच्या अंगातील भूत उतरवण्याची गरज : ना. गुलाबराव पाटील

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group