TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात केला महिलेचा खून, एकाला अटक ; पोलीस तपासात समोर आले धक्कादायक कारण !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) तालुक्यातील कोळदे शिवारात ३० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, खुनाची ही घटना अनैतिक संबंधांच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी ५५ वर्षीय पुरुषाला अटक केली आहे.

कोळदा शिवारातील नरोत्तम मुरार पाटील यांच्या शेतातील बाजरीच्या पिकात सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा धारदार शस्त्राने खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने त्याठिकाणी धाव घेतली होती. दरम्यान, उशिरापर्यंत महिलेची ओळख पटली नसल्याने पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल होता.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या महिलेची ओळख आहे. नंतर पटली. पोलिसांनी या भागात खोलवर तपास केल्यानंतर कोळदा येथील बन्या सन्या पाडवी (५५) याच्याकडे संशयाची सुई गेली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने १ मे रोजी दुपारी कटरच्या साहाय्याने खून केल्याची कबुली दिली. संशयिताला करण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याकडून तपास सुरू आहे. मंगळवारी आणखी एकाचा सहभाग असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. संशयिताची अद्याप ओळख देण्यात आलेली नाही. त्याचा गुन्ह्यात सहभाग कसा,याची चौकशी सुरू आहे. मयत महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले असून तिला दोन मुले आहेत.

खून झालेल्या महिलेवर ५५ वर्षीय बन्या पाडवी हा संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचे समजते. यास ती नकार देत होती. सोमवारी दुपारी ही महिला शेतात एकटी जात असल्याचे बन्या पाडवी याला दिसून आली होती. यावेळी त्याने पाठलाग करत जबरदस्ती केली. दरम्यान, पुन्हा नकार मिळाल्यानंतर बन्या पाडवी याने हातातील कटरने महिलेच्या शरीरावर खोलवर वार करत जखमी केले. निर्जन परिसर असल्याने जखमी झालेल्या महिलेला मदत मिळाली नाही. यातून रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोकाची भूमिका घ्यायला लावू नका ; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन (व्हिडीओ)

December 17, 2021

व‍िकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग करून घ्यावे : न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी सोपान कासार !

December 5, 2023

बोदवड नगरपंचायत विकासकामे हेतुपूरस्सर रखडवले ; राष्ट्रवादीचे साखळी उपोषण !

February 2, 2024

भुसावळात भाजपातर्फे महात्मा गांधींना आभिवादन !

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group