TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सार्थ अभिमान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

केऱ्हाळे बु।। येथील जलकुंभ भुमिपूजन प्रसंगी प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2023
in धरणगाव, राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) पूर्वी पाणीपुरवठा विभागाला केवळ ७०० कोटींचे बजेट होते. मात्र आता जलजीवन मिशन मुळे ५० हजार कोटी पेक्षाही जास्त बजेट आहे. त्यामुळे राज्याला पिण्याचे पाणी पाजण्याचे पुण्याची सेवा करण्याची संधी मिळाली असल्यामुळे मी भाग्यशाली मंत्री आहे. रावेर तालुक्यात 89 गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर असून गरीब व वंचित पात्र लाभार्थ्यांचेच संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करण्याचे समितीला निर्देश केले. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभिमान असून शेतकरी हितासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. जनता हीच आपली श्रद्धा असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. एस. टी. च्या महिलांना निम्मे तिकीट व ज्येष्ठांना मोफत प्रवासामुळे रिक्षावाले नाराज झाले असले तरी त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे लवकरचं रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले . तालुक्यातील केर्हाळा बु।। येथील जलकुंभ भुमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, राज्यात ५२ हजार रुपये कोटी खर्च करून जलजीवन मिशन राबवणार्या सरकारने मोफत शिक्षणासह दोन हजार दवाखाने व रुग्णांना पाच लाख रुपयांचा मोफत औषधोपचार अशा आरोग्याच्या सुविधा, शेतकर्‍यांसाठी १ रूत पिकविमा सुरू केल्या आहेत. तसेच रावेर – बऱ्हाणपूर मार्गासाठी ७५ कोटींचा निधी मंजूर असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. असल्याने राज्याच्या विकासासोबत कुटूंबाची व्यवस्था राखणारे हे सरकार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत व संजय गांधी निराधार समिती व ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

यांची होती उपस्थिती !

जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जि. प. च्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, भाजप लोकसभा क्षेत्राध्यक्ष नंदकिशोर महाजन, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, काँग्रेसचे डॉ. केतकी पाटील, माजी सभापती सुरेश धनके, युवाचे श्रीकांत महाजन, पद्माकर महाजन, सरपंच दिपाली लहासे, उपसरपंच सविता पाटील, रावेर कृउबा सभापती सचिन पाटील, यावलचे कृउबा सभापती हिरालाल चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, काँग्रेस तालूकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, संगांनियो समिति अध्यक्ष छोटू पाटील, कृउबा संचालक ग्रा. स. चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, संजय चौधरी, राजेंद्र इंगळे, विनोद पाटील, प्रभाकर पाटील,संतोष महाजन, भूषण गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे असून सर्वांना घेऊन चालणारे जिल्ह्याचे कर्तृत्ववान नेतृव असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे नंदकिशोर महाजन, एनएसयुआयचे धनंजय चौधरी व भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, संजय चौधरी व सर्व ग्रा. पं. पदाधिकारींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

महिलांनो सावधान : साधूच्या वेशात आलेल्या भामट्यांनी संमोहित करून सासू-सुनेला लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडेंचा धर्म मुस्लिम, लिव्हिंग प्रमाणात्रातही नमूद : नवाब मलिक

November 18, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 ऑक्टोबर 2025 !

October 20, 2025

हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात ; अमित शहा यांचं ठाकरेंना खुलं आव्हान !

December 19, 2021

शेत रस्त्याच्या समस्यांबाबत आपसातील वाद सामंजस्याने सोडवावेत : महेंद्र सूर्यवंशी !

August 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group