TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांनो सावधान : साधूच्या वेशात आलेल्या भामट्यांनी संमोहित करून सासू-सुनेला लुटले !

हाताच्या धाग्याला गुंगीचे द्रव्य फवारून केले बेशुद्ध ; अंगावरील दागिने लुटून पोबारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) ‘देवाची पालखी घेऊन आलो. दान करा,’ असे म्हणून साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी सासू-सुनेला ‘तुमच्यामागे बला लागली आहे,’ असे म्हणून त्यांच्या हाताला लाल रंगाचा धागा बांधला. त्या धाग्याच्या माध्यमातून दोघांनी गुंगीचे द्रव्य फवारून, संमोहित करून बेशुद्ध केले आणि दोघींच्याही अंगावरील दागिने लुटून नेल्याची घटना यशोधरानगर परिसरात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यशोधरानगर हद्दीतील धम्मदीपनगरच्या महालक्ष्मी किराणा दुकानाजवळ राहणाऱ्या वर्षा करण बोरकर (२५) या व त्यांच्या सासू अशा दोघीही २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी होत्या. दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. बाहेर बसलेल्या सासूला त्यांनी ‘आम्ही पालखी घेऊन आलो आहे. काही दान करा’, असे म्हटले. सासूने सुनेला दहा रुपये देण्यास सांगितले. त्यांनी ते दिले. थोड्या वेळाने त्यांनी पिण्यास पाणी मागितले. पाणी पिल्यावर त्यांनी सासू व सुनेला ‘तुमच्यामागे बला लागली आहे,’ असे म्हणून दोघींच्या हाताला लाल रंगाचा धागा बांधला व घराच्या दाराला पिवळ्या रंगाचे कापड बांधले. हे सर्व सुरू असताना दोघांनी सासू आणि सुनेकडे एकटक पाहत असताना त्यांची शुद्ध हरपली.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे भासरे घरी आले असता दोघी घराच्या दारात शुद्ध हरपल्याप्रमाणे पडलेल्या दिसल्या. आवाज देऊनही त्या उठल्या नाही, म्हणून त्यांनी दोघींच्या तोंडावर पाणी मारून उठविले. सुनेने लगेच गळ्याला हात लावला असता गळ्यातील सोन्याची ८ हजारांचे मंगळसूत्र दिसले नाही. अज्ञात व्यक्तीने हातात धागा बांधण्याच्या बहाण्याने गुंगीकारक द्रव्य लावून बेशुद्ध केले व विश्वासघात करून सोन्याचे मंगळसूत्र नेऊन फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी वर्षा करण बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

रक्षाबंधनाकरीता बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाला एसटीची धडक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हैदराबाद वीजपुरवढा खंडित झाल्याने तरुणाने थेट अधिकाऱ्यावर केला हल्ला ; व्हिडीओ व्हायरल

April 21, 2022

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 23 ते 1 मार्च 2025 !

February 23, 2025

दुकान, आस्थापनेचे फलक मराठीत लावावे : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन

May 9, 2022

सुप्रीम कोर्टाकडून कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group