TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे कुस्तीपटू महेश वाघ यांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कुस्तीपटू महेश रमेश वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट नॅशनल गेम कुस्तीत ५५ किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले. त्याबद्दल महेश वाघ तसेच त्यांचे क्रीडा मार्गदर्शक संदिप धनगर यांचा धरणगाव तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ बुके व बुक देऊन सत्कार करण्यात आला.

 

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

याप्रसंगी सर्व उपस्थित क्रीडा शिक्षक व नागरिकांनी महेश वाघ व त्यांचे मार्गदर्शक आबा धनगर यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी धरणगाव तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी तसेच डी. एन. पाटील, एम. डी. परदेशी, कैलास माळी, आर. बी. महाले, सेवानिवृत्त प्रा. ए. जी. शिंदे, व्ही. पी. महाले, प्रकाश कदम, हेमंत माळी, नितिन पाटील, जितेंद्र ओस्तवाल, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, विकास शिरसाठ, के. एस. पाटील, एम.एम.सैय्यद आदी उपस्थित होते.

 

या छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन क्रीडा महासंघाचे सचिव हेमंत माळी यांनी व्यक्त केले. महेश वाघ यास आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यशासाठी विविध सोयी सुविधा मिळाल्यास महेश वाघ धरणगावचे नाव नक्कीच जागतिक स्तरावर उंचावेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय अभासी रनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही : राहुल गांधी

December 12, 2021

दुध संघाच्या बड्या अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीने रोखली पिस्तुल?

July 30, 2023

आरोपींच्या अटकेसाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर केला हल्ला !

August 18, 2022

मित्रासोबत समलैंगिक आणि त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ; बँक अधिकाऱ्यासोबत घडलं भयंकर !

April 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group