TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय अभासी रनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि ऑलिम्पिक जागरण समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय आभासी रन तथा ऑलिंपिक जागरण चळवळ आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत दि. २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर, २०२१ या कालावधीत केव्हाही स्पर्धक सहभाग नोंदवू शकतात, या उपक्रमात धावणे या बाबीचा समावेश केलेला आहे, स्पर्धक आभासी पध्दतीने धावून या स्पर्धत सहभागी होवू शकतात, धावण्यासाठी स्पर्धक आपल्या आवडीच्या मार्गाची निवड करु शकतात, आपले धावणे पूर्ण केल्यानंतर त्याची नोद घेण्यासाठी Googal Fit, Strava यासारखे कोणत्याही फिटनेस ॲपचा वापर करावा, आपल्या मोबाईलवरील ॲपच्या नोंदणीचा स्क्रीनशॉट काढावा, त्यानंतर सर्व माहिती स्क्रीनशॉटसह दिलेल्या लिंकवर क्लिक करावी. आपली वैयक्तीक माहिती भरुन उपक्रमात सहभागी होवून स्पर्धकाने सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

आयोजन समितीची लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpqLScef4wrdDIWXnPxRahhwD8eOgMriL7b25xp8nvzhAalkik-A/viewform?sf-link
इंडियाची लिंक : https://fitindia.gov.in/freedom.run-2.0

वरील दोन्ही लिंकवर आपली माहिती भरावयाची असुन दोन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/ महाविद्यालय/ नागरीक/ खेळाडू/ संघटनेचे पदाधिकारी/खेळाडू यांनी govermment of India व कोविंड संदर्भात सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन स्पर्धेत सहभागी व्हावे, तसेच आपल्या परीसरातील, कुटूंबातील, शाळेतील व संघटनेतील पदाधिकारी, खेळाडू व पालक यांनाही यात सहभागी करुन घ्यावे. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. काही अडचण आल्यास अधिक माहितीकरीता सतिष वाघ, मो.नं. 9545090006 वर संपर्क साधावा, असेही दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
Next Post

चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेना भवन व सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत मदत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्थ मंत्रालयात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी ; त्वरित करा अर्ज

January 23, 2022

अखेर शाळेची घंटा वाजली; डी. आर. कन्याशाळेत लॉकडाउन नंतर प्रथमच विद्यार्थिनींचे स्वागत

December 8, 2020

मद्य परवान्याच्या नावाखाली 9 लाखांची फसवणूक !

July 3, 2025

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पुढाकार

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group