TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुम्ही महाराष्ट्राशी पंगा घेतलाय, मोदीजी आप तो गयो : संजय राऊत !

महाराष्ट्रात महाविकास आघाडी ४० जागा जिंकण्याचाही दावा !

vijay waghmare by vijay waghmare
May 18, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई तोडायची, महाराष्ट्र खत्म करायचा हेच भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहे. पण मोदीजी आप तो गयो ! तुम्ही महाराष्ट्राशी पंगा घेतलाय. हा पंगा तुम्हाला ४ जूनला महागात पडणार आहे. तुम्हाला झोला घेऊन हिमालयात पाठवायची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी बीकेसी येथे आयोजित परिवर्तन सभेत केली. उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठे राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी यंदाच्या निवडणुकीत ४० जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

इंडिया महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत राऊत यांनी ही टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत भाजपने गेल्या १० वर्षांत देशात, महाराष्ट्रात केवळ विष पेरण्याचे काम केले, असा आरोप केला. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात उत्तम चाललेले सरकार पाडण्याचे काम भाजपने करत फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ही नकली मिंदे सेना आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले पाप आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

भ्रष्टाचारमुक्त भारत करायला निघालेले नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार हाच आपला मंत्र केला आहे. विकासाच्या नावाखाली फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण भाजपने करत दुसऱ्याची पोरं मांडीवर घेतली एवढाच विकास केला आहे, असे पुढे राऊत टीका करताना म्हणाले. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करत तयार केलेल्या संविधानाला खत्म करण्याचा डाव येत्या ४ जून रोजी महाराष्ट्रातील जनता उधळून लावणार आहे. यामुळे निकालानंतर मोटा भाई, छोटा भाई कोणी सत्तेत राहणार नसल्याचा दावाही राऊत यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Loksabha electionspm narendra modisanjay raut

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

धरणगाव महिला आघाडीच्या उप तालुका प्रमुखपदी उषाबाई गुरव यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तहसीलदारांनी घेतला मतदानाचा आढावा !

May 1, 2024

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी भव्य पेन्शन मेळावा !

January 5, 2021

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता !

November 29, 2020

मध्यरात्रीतून धनंजय मुंडेनी घेतली फडणवीसांची भेट ; चर्चेला जोरदार उधाण !

July 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group