TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणी Video Call वर झाली नग्न ; धरणगावात पुन्हा एकदा तरुणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 4, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) व्हाटस्अपवर व्हिडीओ कॉल (Video Call) करून नग्न होत, तरुणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. दरम्यान, धरणगावसारख्या छोट्या गावातही हायप्रोफाईल सोशल मीडियाद्वारे सेक्स व्हिड़िओ कॉल करून व्यक्तींना ठगवण्याचा प्रयत्न होत, असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका तरुणासोबत व्हाटसअॅपवरून एका तरुणीने संपर्क साधला. त्यानंतर भावना उत्तेजित करण्यासाठी व्हिडीओ कॉलवरून तरुणीने थेट कपडे काढायला सुरुवात केली. तसेच तरुणाला त्याचा चेहरा दाखवण्याचे सांगितले. परंतू भेदरलेल्या तरुणाने वेळीच ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ओळखला आणि फोन तत्काळ कट केला. भेदरलेल्या तरुणाने लागलीच पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची भेट घेत संपूर्ण हकीगत सांगितली. पोलीस निरीक्षक श्री. खताळ यांनी तरुणाला धीर दिला. तसेच संबंधित फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकायची सूचना केली. तसेच त्या तरुणीला कोणत्याही परिस्थितीत पैसे द्यायचे नाहीत. तर त्या तरुणीने पुन्हा फोन केल्यास पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने काही तरुणांना गंडवण्यासाठी व्हाटसअॅपवरून नग्न Video Call करण्याचे प्रकार घडले होते.

READ ALSO

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
Next Post

जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावल येथे उद्या धरणे आंदोलन

December 2, 2020

धक्कादायक : कुलरचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

March 18, 2021

पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा !

March 17, 2022

सुप्रीम कोर्टाकडून कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group