TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

vijay waghmare by vijay waghmare
May 8, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – हॉटेलमध्ये जेवण करीत असतांना एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन वाद झाले. या वादातून विशाल शरद हंसारी (वय ३६, रा. इंदौर, मध्यप्रदेश) यांच्यावर तीन जणांनी धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ मे रोजी रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील हॉटेल आमंत्रण येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातील इंदौर येथील विशाल शरद हंसारी हे त्यांचा शालक कुणाल राजेश बारसे व राहुल संजय हाडा हे दि. ६ मे रोजी सायंकाळी शिरसोली रोडवरील हॉटेल आमंत्रण येथे जेवणासाठी गेले होते. दुसऱ्या टेबलावर बसलेले तिघ संशयित हे जेवण करीत असलेल्या हंसारी यांच्याकडे एकसारखे पाहत होते. यावेळी त्यांनी संशयितांना तुम्ही तुमचे जेवण करा, आमच्याकडे बघू नका असे बोलले. त्याचा राग आल्याने त्या संशयितांनी तिघांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

READ ALSO

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

उपचारानंतर पोलिसात गुन्हा दाखल

मारहाणीनंतर संशयित तुषार सोनवणे याने कमरलेला खोचलेला चाकू काढून विशाल हंसारी यांच्या पोटावर वार केले. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांनी दि. ६ मे रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित तुषार ईश्वर सोनवणे (रा. जोशीवाडा मेहरुण), राज रमेश सोनवणे (रा. शिंदे गल्ली गेंदालाल मिल) व विशाल नामक इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYoung man stabbed over argument while eating at hotel

Related Posts

चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरडधान्य शासकीय खरेदी नोंदणी केंद्र धरणगावात सुरु करा : भाजपची मागणी

February 23, 2022

जळगाव : भीषण आपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !

October 6, 2024

बस स्थानक परिसरात हाणामारी करणाऱ्या करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

February 9, 2025

जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित, २९ झाले बरे ; ८ तालुके निरंक !

December 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group