TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
April 13, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – घरी बसून रेटींग देण्याच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवून अमोल शांताराम पाटील (वय ३६, रा. गाढोदा, ता. जळगाव) यांची २ लाख ९२ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. १ ते दि. ५ जानेवारी दरम्यान घडली. या प्रकरणी दि. ११ एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून सुरज कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील गाढोदा येथील शेतकरी अमोल पाटील यांच्याशी सुरज कुमार नावाच्या व्यक्तीने संपर्क साधून घरी बसून काम देण्याचे अमिष दाखविले. यात काही रक्कम गुंतवून ऑनलाईन रेटिंगचे काम केल्यास त्यावर कमिशन देण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. यासाठी त्यांच्या टेलिग्राम अॅपवर एक लिंक पाठविण्यात आली. ती त्यांनी ओपन केली व त्यावर नोंदणी केली.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

कमिशनद्वारे संपादन केला विश्वास

त्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार सुरुवातीला १० हजार, २० हजार अशी रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना ७०० ते ८०० रुपये कमिशन देण्यात आले. त्यातून त्यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली.

वाढीव रक्कम येत नव्हता काढता विश्वास संपादन केल्यानंतर

वेळोवळी रक्कम गुंतविण्यास सांगितल्याने अमोल पाटील यांनी गुंतविलेल्या रकमेवर त्यांच्या नावे तयार झालेल्या वायलेटमध्ये वाढीव रक्कम दिसू लागली. मात्र ती काढता येत नव्हती. तसेच पाच दिवसात एकूण २ लाख ९२ हजार ३६३ रुपये गुंतवूनही रक्कम परत मिळत नव्हती.

पोलिसात धाव घेत दिली तक्रार

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमोल पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुरजकुमार व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दीपक चौधरी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth cheated for Rs 3 lakhs by promising commission on rating work

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 जुलै 2025 !

July 11, 2025

‘बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे’ ; चिमुरड्याची देवाकडे प्रार्थना

September 20, 2020

उद्यापासून विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

September 23, 2020

सावधान ! लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची ‘ही’ प्रभावी लक्षणे आढळतात !

January 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group