TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑनलाईन इंटरव्ह्यूच्या नावाखाली तरुणाची फसवणूक ; पाचोरा पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) ऑनलाईन इंटरव्ह्यू द्या, असे सांगून ऑनलाईन परीक्षेचा पेपर सोडवीत असताना एका २४ वर्षीय तरुणाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सोहन अशोक मोरे (वय २४ रा. शिवाजीनगर पाचोरा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २ मे २०२२ रोजी एका अज्ञात महिलेने तिच्या मोबाईल नं. 8954366463 वरून सोहनच्या मोबाईलवर नोकरीची ऑनलाईन इंटरव्ह्यू द्या, असे सांगून एक लिंक www.indiabix.com पाठविली. त्या लिंकवर सोहनला ऑनलाईन परीक्षा पेपर सोडविण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सोहन पेपर सोडवित असताना दुपारी १२.१५ ते दुपारी १.१७ वाजेच्या दरम्यान सोहनच्या बँक खात्यातून १५० रुपये दोनदा व नंतर ८ हजार ३०० रुपये व नंतर ९ हजर रुपये, असे एकूण चार वेळा पैसे काढल्याचे मेसेज आले. तर संपूर्ण प्रकरणात सोहमची एकूण १७ हजार ६०० रुपयात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ निवृत्ती मोरे हे करीत आहेत.

READ ALSO

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
Next Post

संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढणार ; गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ११ जुलै २०२४ !

July 11, 2024

रानडुक्करांची शिकार करणारे दोघे अटकेत; ३ दिवसांची पोलीस कोठडी

November 3, 2020

पुणे नाशिक महामार्गावर बिबट्या जखमी

June 22, 2022

सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने केली अटक

April 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group