TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंबरझरा तलाव चारी साफसफाईला महापौरांच्या हस्ते सुरुवात ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

चारीतून मेहरूण तलावात पोहचणार पाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात पाणी येणाचा मुख्य स्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या चारीत झाडे, झुडपे वाढल्याने आणि जागोजागी गाळ असल्याने अडथळा निर्माण झाला होता. मराठी प्रतिष्ठानतर्फे तलावाच्या चारी सफाईचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

 

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

मेहरूण तलावात पाणी येण्याचा अंबरझरा तलाव हा नैसर्गिक स्रोत आहे. गेल्या काही वर्षात अंबरझरा तलावाच्या चारीत झुडपे वाढल्याने आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांनी ये-जा करण्यासाठी चारीत कच्चे रस्ते केल्याने जागोजागी पाणी अडत होते. परिणामी मेहरूण तलावात पाणी पोहचू शकत नव्हते. जळगावातील मराठी प्रतिष्ठानतर्फे अंबरझरा तलावाची चारी साफसफाई मोहिम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.  रविवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते जेसीबीला नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, मतीन पटेल आदी उपस्थित होते.

 

दोन दिवसात होणार अडथळा दूर

अंबरझरा तलाव ते मेहरूण तलाव दरम्यान असलेल्या चारीतील सर्व झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहेत. तसेच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी कच्चे रस्ते तयार केले आहेत त्याठिकाणी सिमेंट पाईप टाकून दोन्ही बाजूला भर टाकून रस्ता केला जाणार आहे. दोन दिवसात सर्व काम पूर्ण होणार असून त्यानंतर मेहरूण तलावात पाणी येताना निर्माण झालेला अडथळा दूर होणार आहे. मराठी प्रतिष्ठान नेहमी पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असते. तलावाची चारी खोलीकरण केल्याने मेहरूण तलावात देखील पाणीसाठा वाढणार असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात नव्याने ३३१ बाधित; ६५३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पक्षबळकटीसाठी जनसंवाद यात्रा महाराष्ट्राला प्रेरणादायी – आ.अनिल पाटील

August 16, 2022

बीड महामार्गावर भीषण अपघात : चार ठार तर एक जखमी

November 26, 2020

जळगाव पुन्हा खुनाने हादरले ! भरदिवसा ३५ वर्षीय तरुणाचा खून

March 26, 2022

ईडीने सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं का ? : नवाब मलिक

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group