TheClearNews.Com
Wednesday, July 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज आढळले ६११ कोरोना बाधित ; ८०९ रूग्णांची कोरोनावर मात, ११ जणांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात ६११ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह पारोळा, चोपडा,आणि भुसावळ तालुक्यात वाढला आहे. दरम्यान, आज ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजच ८०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

READ ALSO

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

तालुका निहाय आजची आकडेवारी

जळगाव शहर – १४४ ; जळगाव ग्रामीण – २१ ; भुसावळ- ९५ ; अमळनेर -३७ ; चोपडा-५८; पाचोरा-१६; भडगाव-१५; धरणगाव -३३; यावल-१८; एरंडोल- २२, जामनेर- ३३; रावेर-०६; पारोळा-६०; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर १२, बोदवड-११ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ०७ असे एकुण ६११ रूग्ण आढळून आले आहेत.

शहर निहाय एकूण आकडेवारी

जळगाव शहर- १००६९, जळगाव ग्रामीण-२२७४; भुसावळ-२८२७; अमळनेर-३९१८, चोपडा-३७८६; पाचोरा-१७३०; भडगाव-१७१७ ; धरणगाव-२००६; यावल-१४८५; एरंडोल-२६५५, जामनेर-३१५०; रावेर-१८५९; पारोळा-२३१५; चाळीसगाव-२९१०; मुक्ताईनगर-१२१४, बोदवड-७२६ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३४५ असे एकुण ४४,९८३ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४४ हजार ९८३ इतकी झालेली आहे. यातील ३४,३७५रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ११ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११२५ इतका झालेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

June 30, 2025
जळगाव

दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!

June 30, 2025
क्रीडा

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
Next Post

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओमायक्रॉनची धास्ती ! परदेशातून धुळ्यात आलेल्या ११८ नागरिकांबाबत प्रशासन बाळगतेय सावधगिरी !

December 12, 2021

अनोरे विद्यालयाचे शिक्षक बी आर महाजन यांचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

September 6, 2021

वाघुर धरणाचे आठ दरवाजे उघडले ; सतर्कतेचा इशारा

October 17, 2021

आजवरच्या वीजपुरवठ्याचा महावितरणकडून महाविक्रम ; तब्बल २३६०५ मेगावॅटचा विक्रमी सुरळीत वीजपुरवठा

March 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group