TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औषध देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय दोघांना मारहाण करीत अडीच लाखांचा ऐवज लुटला !

15 संशयीतांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गुजरात राज्यातील एका दुकानदारासह त्याच्या मित्राला औषध देण्याचा बहाणा दाखवत मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी गावात बोलावत चाकूसह बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत मारहाण करीत 15 लुटारूंनी दीड लाखांची रोकड, मोबाईल, सोन्याची चैन असा एकूण दोन लाख 59 हजार 599 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. ही धक्कादायक घटना मंगळवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेअकरा दरम्यान घडली.

औषध देण्याच्या बहाण्याने लूट
दर्शन बिपीनभाई सौलंकी (32, जांगीपूरा, ब्रिजलजवळ, डबोली, सुरत गुजरात) हा तरुण दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी गावातील संशयीत सुरेश चव्हाण याने दर्शन सौलंकी याला औषध घेण्याचा बहाणा करून मधापुरी गावात बोलावल्याने मंगळवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता मधापुरी गावात मित्र विशाल उगाभाई गलचर याच्यासोबत आला. दरम्यान, दर्शन हा सुरेशला भेटल्यानंतर विशाल उगाभाई गलचर याच्यासोबत आला. दरम्यान, दर्शन हा सुरेशला भेटल्यानंतर त्याच्यासह इतर 10 ते 15 जणांनी तोंडावर रूमाल बांधून बंदुकीसह चाकू व काठ्यांचा धाक दाखवत दर्शनचा मित्र विशाल गलचर याला बेदम मारहाण केली व त्याच्या खिश्यातील दीड लाखांची रोकड काढून घेतली.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

ऑनलाईनदेखील रक्कम लांबवली
त्यानंतर भारत प्रवीण पवार यांच्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या शुभम पाटील यांच्या मोबाईलवर (8668728436) गुगल पे वरून 49 हजार 999 रुपये पाठविले तसेच विशाल गलचरच्या गळ्यातील 15 ग्रॅमची सोन्याची चैन काढून घेतली. एकूण दोन लाख 59 हजार 599 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेतल्याप्रकरणी पाच दिवसानंतर दर्शन सौलंकी यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याने संशयीत सुरेश चव्हाण यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ८ डिसेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणमध्ये गुणवंत तांत्रिक कामगारांचा गौरव

May 2, 2022

दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

January 21, 2021

राजभाषा हिंदी दिवसनिमित्त रंगले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन!

September 19, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुसळी येथील भव्य शिव प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

October 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group