TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : मंत्री, आमदारांचा संबंध, माझ्याकडे पुरावे ; मोहित कंबोज यांच्या दाव्याने प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) क्रुझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री संबंधित होते?, या संदर्भात माझ्याकडे पुरावे असून मी ते द्यायला तयार आहे, असा दावा करून भाजप नेते मोहित कंबोज यांनी खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे हे क्रुझ ड्र्ग्ज प्रकरणाचा नव्याने तपास करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे आवाहन केले आहे.

 

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एफआयआर दाखल केला पाहिजे. या प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना सोडता कामा नये. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात बसलेले कोण कोण या प्रकरणात गुंतलेले आहे याची माहिती मी द्यायला तयार आहे, असे कंबोज यांनी म्हटले आहे.

 

मोहित कंबोज हे आपल्या व्हिडिओ ट्विटमध्ये म्हणतात, आज सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणाशी एनसीबीचे अधिकाऱ्यांचा संबंध आणि तेथे काय भ्रष्टाचार झाला याचा तपास करण्यासाठी एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती. ती नंतर बंद करण्यात आली. मात्र तिचे काम पुन्हा सुरू केले पाहिजे अशा प्रकारची ती बातमी होती. मी याचे स्वागत करतो.

 

सुनील पाटील, किरण गोसावी यांच्यापासून ते प्रभारकर सैलपर्यंत, मंत्री नवाब मलिक, शिवसेनेचे एक मंत्री आणि नेता आणि काँग्रेसचे मंत्री यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? परळच्या घटनेचा समन्वय कोणी केला? ज्याच्या चर्चेतून या प्रकरणाशी संबंधित काही माहिती समोर आली असे कोण नेते होते? ही माहिती दाबली गेली. या संदर्भातील सत्य उघड व्हायला हवे. या संदर्भात लोकांपुढे ‘दूध का दूख, पानी का पानी’, व्हायला हवे, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
Next Post

मेट्रोचा आणि पवारांचा काडीचा संबंध नाही, मग ते मेट्रोमधून का फिरले? : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाईचा बडगा !

January 18, 2024

गिरीशभाऊंची बदनामीसाठी भूसंपादनात भ्रष्टाचाराचे खोटे वृत्त प्रसारित ; जामनेरच्या शेतकऱ्यांचे निवेदन !

December 3, 2020

गारखेडा येथील पर्यटन स्थळाचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच पर्यटकांच्या सेवेत !

October 22, 2021

शेतकरी आंदोलन : ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक !

December 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group